संताजी स्नेही मंडळ, वालसरा ता. चामोर्शी, जि. गडचिरोली यांचे वतीने संत शिरोमणी श्री. संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती निमित्य समाज प्रबोधन किर्तन व सत्कार समारंभाचे आयोजन. महाराष्ट्राला संतपरंपरेचा मोठा इतिहास आहे. संतांनी तत्कालीन अनिष्ट रुढी, परंपरा व अंधश्रद्धेतून बाहेर काढून समाजात विज्ञानवादी दृष्टिकोन रुजविण्याचा फार मोठा प्रयत्न केला.
श्री संताजी महाराज स्नेही मंडळ अकोला आयोजित तिळवण तेली समाज वधु-वर परिचय मेळावा रविवार दि ०५ जानेवारी २०२५ सकाळी १० ते ४ पर्यंत स्थळ - जिल्हा परिषद कर्मचारी भवन, सिव्हील लाईन आकाशवाणी समोर, अकोला.
अमरावती जिल्हा सर्व शाखीय तैलिक समिती व श्री. संताजी बहुउद्देशिय शिक्षण प्रसारक संस्था. अमरावती, व्दारा आयोजित सर्वशाखीय तेली समाज राज्यस्तरीय उपवधू -उपवर परिचय महासम्मेलन व समाज प्रबोधन कुर्यात सदामंगलम् रेशीमगाठी स्मरणिकेचे प्रकाशन समाज गौरव पुरस्कार २०२४-२५ वितरण रविवार दि. १५ डिसेंबर २०२४ वेळ सकाळी १०.०० ते ५.००
चामोर्शी : संताजी स्नेही मंडळ चामोर्शी यांच्या वतीने संत जगनाडे महाराज यांचा पुतळा अनावरण व प्राणप्रतिष्ठा सोहळा व जयंती महोत्सव साजरा करण्याचे हेतूने तेली समाजाची सहविचार चामोर्शी येथे संपन्न झाली.
तेली समाज बांधवांना सविनय नम्र निवेदन करण्यात आलेले आहे की, समाजातील उपवर मुला- मुलींना अनुरूप जोडीदार निवडता यावा या दृष्टीने "श्री संताजी सेवा मंडळ" भंडारा यांचे तर्फे वर-वधु सुचक केंद्राची सुरुवात करण्यात आली आहे. ह्या उपक्रमात वधु-वर परिचय "ऋणानुबंध" पुस्तिका प्रकाशित करण्यात येत आहे.