पोंभूर्णा शहरात संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळी 9 ते दुपारी 2 वाजता मोफत रक्त तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले, तर संध्याकाळी विशेष रॅली काढण्यात आली होती. रॅली ला भरपूर समाजबांधवांनी उपस्थिती दर्शविली.रॅली नंतर प्रबोधन कार्यक्रमाला उपस्थित शहर नगराध्यक्ष सौ. सुलभा ताई पिपरे, वैद्यकीय व्यावसायिक डॉ.नैताम
तेली समाज सभागृह फुलंब्री येथे तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी भाजपाचे जिल्हा अध्यक्ष तथा प्रथम नगराध्यक्ष सुहासभाऊ शिरसाठ, युवा नेते आनंदा भाऊ ढोके, शहराध्यक्ष योगेश भाऊ मिसाळ,तैलिक महासभेचे शहराध्यक्ष सुरेश मिसाळ, तैलिक महासभेचे युवक तालुका अध्यक्ष
सर्व प्रथम श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन सवणा ग्रामपंचायत सरपंच व कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.रविंद्र सिरसाट यांच्या हस्ते करण्यात आले त्या नंतर दिपक भाई कस्तुरे व विठ्ठलदादा प्र.करवंदे यांनी संताजी महाराज यांनी केलेल्या कार्यावर प्रकाश टाकत सागितले की
जिल्हा परिषद प्रशाला मुलांची मुरूम तालुका उमरगा येथे आज दिनांक ८/१२/२०२४ रोजी संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या तुकारामाची अभंगवाणी या ग्रंथाचे लेखनकर्ते राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेचे पुजन प्रशालेचे मुख्याध्यापक श्री विजयकुमार देशमाने
धाराशिव जिल्हा तेली समाज संघटनेच्या वतीने धाराशिव शहरातील जनता बँकेच्या समोरील संताजी जगनाडे महाराज चौकात राष्ट्रसंत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती निमित्त प्रतिमेला हार पुष्प अर्पण करून धाराशिव माजी नगराध्यक्ष नानासाहेब पाटील व जनता बँकेचे माजी चेअरमन मा.श्री विश्वास आप्पा शिंदे आनंद नगर पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक