Sant Santaji Maharaj Jagnade
उस्मानाबाद - धुळे जिल्हयातील दोंडाईच्या येथील पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणार्यावर कारवाई करण्याबाबत अमरावती जिल्हाधिकारी यांना अमरावती जिल्हा महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा अमरावती ( तेली समाज ) चे कार्यकारणी चे वतीने आज दिनांक 22/02/2018 रोजी दुपारी 12 वाजता निवेदन देण्यात आले.
राठोड तेली समाज युवा सेना चांदूर बाजार दिनांक १७/२/२0१8 रोजी श्री संत संताजी महाराज जगनाडे सस्थान चांदुर बाजार येथे राठोड तेली समाज युवा सेनेची मिटिंग घेण्यात आली त्या मध्ये राठोड तेली समाज युवा सेनेची पदाधिकारी व समाज बांधवांच्या सुचने प्रमाणे नियुक्ती करण्यात आली त्या मध्ये
तेली समाज नागपूरसामुहिक विवाह
15 वा सामुहिक विवाह सोहळा
12 मार्च 2018, सोमवार, वेळ सकाळी 11.00 वाजता
तळोदा तेली समाज - दोंडाईचा येथील चिमुकलीयर लैगिक अत्याचार करणाच्या नराधमास अटक करुन कठोर शिक्षा करण्यात यावी याबाबत तळोदा येथील तेली पंच समाज मंडळाने मूक मोर्चा काढून तळोदा येथील नायब तहसीलदार राठोड यांना निवेदन देण्यात आले.
भंडारा शहरात मंगळवारी दुपारी संताजी बहुउद्देशीय सेवा मंडळाच्या वतीने आयोजीत तेली समाजातील सामुहिक २० जोडप्यांचा विवाह सोहळा अखिल भारतीय तैलिक साहु महासभाचे राष्ट्रीय अध्यक्ष आ. जयदत्त क्षीरसागर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.