Sant Santaji Maharaj Jagnade
आज दिनांक 06/02/2018 रोजी अमरावती येथे अमरावती जिल्हा राठोड तेली समाज मंडळा चे वतीने बायपास रोड विद्यापीठ कॉलोनी येथे श्री. संताजी भवन बांधण्यात आले आहे व त्याचा उद्घाटन सोहळा समाजातील जेस्ट मंडळी यांचे हस्ते सुरवातीला संताजी महाराज यांची मूर्ती पूजन व प्राणप्रतिष्टा करून रिबन कापून संपन्न झाला
उमरगा- धुळे जिल्हयातील दोंडाईच्या येथील पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्यावर कारवाई करण्याबाबत तहसील कार्यालय उमरगा येथे दि.7/3/2018 रोजी 10-00 वाजता तेली समाज संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्याचे ठरले.
उस्मानाबाद- उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाची उमरगा तालुक्याची कार्यकारणी शासकिय विश्रामगृह उस्मानाबाद येथे जिल्हाकार्यकारणीच्या उपस्थितीत जाहीर करण्यात आली. नियुक्ती पत्राच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी सेवनिवृत विस्तार अधिकारी लक्ष्मण निर्मळे प्रमुख पाहुणे ह.भ.प. मुकुंद महाराज कोरे तसेच जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर , जिल्हाउपाध्यक्ष राजाभाऊ घोडके
मूक मोर्चा चलो अकोला. दोंडाईचा येथे तेली समाजाच्या 5 वर्षीय चिमुकली वर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सर्व शाखीय तेली समाजाचा अकोला येथे मूक निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.
तिवसा तेली समाज धडकला तहसील कार्यलयावर तिवसा शहरातील अनेक संघटनांनी दिले समर्थन. धुळे जिल्ह्यातील दोन्डाई शहरात नूतन महाविद्यालयत तेली समाजातील 6 वर्षाच्या मुलीवर अत्त्याचार करुण त्या कुटुंबावर दबाव टाकन्याचा निषेधार्त व असा प्रकार कोणत्याच समाजात घडू नये यासाठी तहसीलदार साहेबांना दिले निवेदन.