उस्मानाबाद - जिल्हा तेली समाजाची बांधवाची बैठक दिनांक २४ तारखेला शासकिय विश्राम गृह येथे होणार आहे. हि बैठक जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ घोडके जिल्हा सचिव अँड विशाल साखरे कोषाध्यक्ष महादेव मेंगले कार्यकारणी सदस्य लक्ष्मन निर्मळे,राजाभाऊ देशमाने,
नांदेड तेली समाज उदरनिर्वाहासाठी विखुरलेला आहे. परिणामी कुटुंबप्रमुखाला आपल्या पाल्यांना मनासारखा जोडीदार शोधण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. यामध्ये वेळ आणि पैशाचाही अपव्यय होतो. त्यासाठी तेली समाजातर्फे राज्यस्तरीय उपवधु- उपवर परिचय मेळावा येथील
अमरावती- धुळे जिले के दोंडायचा स्थित नूतन माध्यमिक विद्यालय की लगभग ६ वर्षीया बालिका पर लैंगिक अत्याचार होने के मामले में समाज की ओर से तीव्र निषेध व्यक्त करते हुए तत्काल कार्यवाही की मांग लेकर महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा की अमरावती शाखा की ओर से जिलाधिकारी को एक निवेदन सौंपा गया.
आज दिनांक 06/02/2018 रोजी अमरावती येथे अमरावती जिल्हा राठोड तेली समाज मंडळा चे वतीने बायपास रोड विद्यापीठ कॉलोनी येथे श्री. संताजी भवन बांधण्यात आले आहे व त्याचा उद्घाटन सोहळा समाजातील जेस्ट मंडळी यांचे हस्ते सुरवातीला संताजी महाराज यांची मूर्ती पूजन व प्राणप्रतिष्टा करून रिबन कापून संपन्न झाला
उमरगा- धुळे जिल्हयातील दोंडाईच्या येथील पाच वर्षाच्या बालिकेवर अत्याचार करणाऱ्यावर कारवाई करण्याबाबत तहसील कार्यालय उमरगा येथे दि.7/3/2018 रोजी 10-00 वाजता तेली समाज संघटनेच्यावतीने धरणे आंदोलन करण्याचे ठरले.