शनिवार दिनांक 10/9/2016 रोजी महाराष्ट्र प्रांतिक तेली समाज महासभा युवक आघाडी पूर्व नागपूर विभागाची बैठक व नियुक्ती पञ वाटपाचा कार्यक्रम पारडी येथील गिरनार सोसायटी हॉल भंडारा रोड येथे राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री कृष्णरावजी हिंगणकर साहेब यांच्या अध्यक्षते खाली घेन्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख पाहुने म्हणून
अवघी दुमदुमली अमरावती । संताजीचे जयघोषाने ।।
दिनांक 16/12/2017 रोजी दुपारी 04 वाजता महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ( तेली ) अमरावती व शोभा यात्रा नियोजन समिती यांचे संयुक्त विद्यमाने आयोजित संताजी महाराज शोभा यात्रा श्री. शंकरराव हिंगासपुरे ( विभागीय अध्यक्ष ) यांचे मार्गदर्शनाखाली श्री. रामदासजी आंबटकर यांचे अध्यक्षते खाली मा. आमदार राविभाऊ राणा , माजी आमदार, माजी मंत्री जगदिशभाऊ गुप्ता ,
अमरावती जिल्हा तैलिक ( तेली समाज ) समितीच्या वतीने आयोजित २६ जानेवारी प्रजासत्ताक दिन निमीत्य ध्वजारोहण कार्यक्रमाचे आयोजन समिति द्वारे करण्यात आले होते. या कार्यक्रमला अनेक समाज बांधव उपस्थित होते
दि.17-1-2018 रोजी कामगार चौक सिडको M 2 स्टेडीयम वर पद्मवंशी राठौर तेली समाज तेली चैंपियन ट्रॉफी महाराष्ट्र राज्य ३ दिवसीय क्रीक्रेट मँचचे आयोजन करन्यात आले असुन सर्वप्रथम मान्यवराच्या हस्ते महाराना प्रताप सीहं याच्या प्रतीमेस हार घालुन मशाल पेटवुन सकाळी ७.३० ला उद्दघाटन करन्यात येवुन शो मँच जेस्ठ कार्यकर्ता टिम संभाजीनगर व आयोजक टिमने प्रथम खेळाची सुरवात झाली.
सर्व शाखीय तैलिक बांधवांना आवाहन करण्यात येते की श्री संत जगनाडे महाराज पुण्यतिथि निमित्त भव्य शोभायात्रा दिनांक 16/12 /2017 शनिवार रोजी दुपारी 3.00 वाजता काढण्यात येणार आहे करीता जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे ही विनंती. शोभायात्रेचा मार्ग विठ्ठल मंदिर अंबागेट, सोनसळे पेंटर समोरून धनराज लाईन, सक्करसाथ, जवाहर गेट, तहसील चौक, बापट चौक, राजकमल चौक, गांधी चौक, परत विठ्ठल मंदिर अंबागेट अमरावती येथे