महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अकोला
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा अकोला जिल्हा द्वारे दरवर्षी प्रमाणे तेली समाजातील सर्वशाखिय गुणवंतांचा गौरव करण्याचे ठरविण्यात आले आहे. आपला पाल्य किंवा नातेवाईक १० वी, १२ वी मध्ये ८० % पेक्षा जास्त गुण प्राप्त केलेला असेल . 2017-2018 मध्ये PHD प्राप्त केलेले असतील . क्रीडा क्षेत्रात राज्य व राष्ट्रीय स्तरावर पदक मिळविले असेल
दि:-१६ जुन २०१८ रोजी महाराणा प्रताप जयंती निमित्त जयहिंद चौक जुने शहर अकोला येथे भव्य दिव्य रोग निदान शिबिराचे आयोजन केले आहे या प्रसंगी प्रमुख उपस्थिती डॉ. श्री. श्रीवास्तव साहेब MBBS, MD मधुमेह, छाती व दमा चे विकार हृदय विकार तसेच सर्व जनरल आजार यांचे विशेषतज्ञ डॉकटर येणार आहे
यवतमाळ जिल्हा तेली समाज महासंघातर्फे गुणवंत विद्यार्थी गुणगौरव सोहळ्याचे आयोजन. नुकताच सी.बी.एस.ई. व स्टेट बोर्डाचा १० वी व १२ वी चा निकाल जाहीर झाला आहे. तेली समाजातील अनेक विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीमध्ये नावलौकीक मिळविले आहे. तेव्हा त्यांचा गुणगौरव सोहळा तेली समाज महासंघातर्फे गेली अनेक वर्षापासून केला जात आहे.
द प्राइड ऑफ इंडिया भास्कर अॅवाॅर्ड से तेली समाज रत्न सुभाष श्रीराम घाटे को नवाज़ा गया सोमवार दिनांक 21-05-2018 को दीनानाथ मंगेशकर कला अकादमी, मीरामार बिच रोड पणजी गोवा यहापर आयोजित समारोह के अध्यक्ष भुतपुर्व मुख्यमंत्री तथा विरोधी पक्ष नेता मा.प्रतापसिंह राणे विशेष अतिथि के रूप मे
वीरशैव लिंगायत तेली समाज लातुर निटुर येथील समाजाच्या निवड प्रसंगी कार्यकारणीच्या महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा जिल्हा लातुरचे अध्यक्ष श्री विश्वनाथ खडके , सचिव उमाकांत राऊत , सेवाभावी अध्यक्ष श्री उमाकांत फेसगाळे , कोषाध्यक्ष श्री क्षिरसागर उमाकांत ,तसेच महिला जिल्हा अध्यक्ष शुभांगी राऊत ,