Sant Santaji Maharaj Jagnade
मराठा तेली समाज विकास मंडळ, अमरावती यांचे विद्यमाने आयोजित मराठा तेली समाज उपवर-वधु परिचय मेळावा । 'बंध नात्यांचे २०१९' या परिचय विशेषकाचे प्रकाशन रविवार दि. १७ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी १० वा. मेळाव्याचे ठिकाण : जयभारत मंगलम्, बडनेरा रोड, अमरावती.
मराठा तेली समाज विकास मंडळ अमरावती यांचे द्वारे संपुर्ण महाराष्ट्रातील मराठा तेली समाजातील उपवर - वधु व पालक परिचय मेळावा रविवार दि. १७ फेबुवारी २0१९ रोजी सकाळी १0 वा. जय भारत मंगल बडनेरा रोड, अमरावती येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
मराठा तेली समाज विकास मंडळ, अमरावती
कार्यालय जय भारत मंगलम, बडनेरा रोड, अमरावती
मराठा तेली समाजातील उपवर मुला-मुलींची महिती फॉर्म
मराठा तेली समाज वधु वर परिचय मेळावा फॉर्म 2019
अधिक माहितीसाठी संपर्क
एरंडेल तेली समाज हितकारिणी मंडळ, नागपुर विदर्भस्तरीय उपवर-वधु परिचय मेळावा व गुणवंत विद्यार्थी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला कार्यक्रमाचे उद्दघाटक मा. श्री. रामदासजी शहारे (माजी नगराध्यक्ष भंडारा) कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. श्री. डॉ. परागजी आदमने (हॄदयविकार) तसेच विदर्भातील सर्व एरंडेल समाजाचे अध्यक्ष, सचिव, पदाधिकारी, विशेष आमंत्रित समाजसेवक, नगरसेवक, ग्रामीण सरपंच, उत्कृष्ट विद्यार्थी, एरंडेल तेली समाज कार्यकारिणी,
२९ ऑक्टोबर अमरावती-अमरावती जिल्हा तैलिक समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये सत्ताधारी संताजी विकास पॅनलने १२ पैकी १२ जागा जिंकून एकतर्फी विजय संपादन केला.या निवडणुकीमध्ये मोठ्या दमाने उतरलेल्या जय संताजी पॅनल ला पराभवाचा सामना करावा लागला. अमरावती जिल्हा तैलिक समितीच्या बारा संचालक पदासाठी रविवारी निवडणूक पार पडली या निवडणुकीमध्ये सत्ताधारी संताजी विकास पॅनल व त्यांच्या विरोधात उभ्या ठाकलेल्या जय संताजी पॅनल मध्ये तुल्यबळ लढत झाली
तेली समाज वधु वर परिचय मेळावा 2018
तेली समाज विकास मंच अकोला सर्व शाखीय तेली समाज उप वर-वधु परिचय मेळावा दि. 25 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 10.00 वाजता.
मेळाव्याचे ठिकाण - जिल्हा परिषद कर्मचारी भवन, सिव्हिल लाईन, आकाशवाणीसमोर, अकोला
परिचय पुस्तिकेसाठी उप वधू - वरांची माहिती (फॉर्मची झेरॉक्स चालेल)