उस्मानाबाद जिल्हा तेली समाज सेवाभावी संघाच्या वतीने मा. श्री मधुकर घोडके यांचा 75 व्या अभिष्ठचिंतन सोहळ्या निमित्त सत्कार
उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाचे जेष्ठ मार्गदर्शक तथा प्रसिध्द व्यापारी श्री मधुकर आण्णा गंगाराम घोडके यांचा 75 वा अभिष्ठचिंतन सोहळ्या निमित्त आज सत्कार करण्यात आला याप्रसंगी तेली समाजाचे जिल्हा अध्यक्ष रवि कोरे आळणीकर, जिल्हाउपाध्यक्ष राजाभाऊ घोडके, जिल्हासचिव अँड विशाल साखरे, कोषाध्यक्ष महादेव मेंगले,संचालक लक्ष्मण निर्मळे,
२ फेब्रुवारीला भव्य विदर्भस्तरीय उप-वधु-वर परिचय मेळावा आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांना मदत
अमरावती : संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व शाखीय तेली समाजाच्या सर्वांगीन विकासाकरिता सतत सक्रीय कार्यरत असलेल्या खा. रामदास तडस यांच्या नेतृत्वात व विभागीय अध्यक्ष शंकरराव हिंगासपुरे महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभेच्या अमरावती विभागाच्यावतीने विदर्भ भव्य उप-वधू वर परिचय मेळावा तसेच सामुहिक विवाह सोहळा व विदर्भातील कुठल्याही तेली समाजातील आत्महत्या केलेली आहे, अशा कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात येणार आहे.
अध्यक्ष पद पर प्रा. संजय आसोले व सचिव बने मिलिंद शिरभाते जिला तैलिक समिति ( तेली समाज ) की कार्यकारिणी घोषित
दि. २३ अमरावती- स्थानीय कांग्रेसनगर के भुमिपुत्र कॉलोनी स्थित जिला तैलिक समिति की हाल ही में नवनियुक्त संचालक मंडल की सभा संताजी सभागृह में हुई. सभा में जिला तैलिक समिति के आगामी पांच वर्षों के लिये कार्यकारिणी का चयन किया गया.
मराठा तेली समाज विकास मंडळ, अमरावती यांचे विद्यमाने आयोजित मराठा तेली समाज उपवर-वधु परिचय मेळावा । 'बंध नात्यांचे २०१९' या परिचय विशेषकाचे प्रकाशन रविवार दि. १७ फेब्रुवारी २०१८ रोजी सकाळी १० वा. मेळाव्याचे ठिकाण : जयभारत मंगलम्, बडनेरा रोड, अमरावती.
मराठा तेली समाज विकास मंडळ अमरावती यांचे द्वारे संपुर्ण महाराष्ट्रातील मराठा तेली समाजातील उपवर - वधु व पालक परिचय मेळावा रविवार दि. १७ फेबुवारी २0१९ रोजी सकाळी १0 वा. जय भारत मंगल बडनेरा रोड, अमरावती येथे आयोजित करण्यात आलेला आहे.
मराठा तेली समाज विकास मंडळ, अमरावती
कार्यालय जय भारत मंगलम, बडनेरा रोड, अमरावती
मराठा तेली समाजातील उपवर मुला-मुलींची महिती फॉर्म
मराठा तेली समाज वधु वर परिचय मेळावा फॉर्म 2019
अधिक माहितीसाठी संपर्क