Sant Santaji Maharaj Jagnade मालेगांव येथील साहित्य संघाच्या अध्यक्षपदी सुप्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते मालेगांव तेली समाजाचे रमेश उचित यांची साहित्य संघाच्या अध्यक्षपदी पुढील दोन वर्षासाठी फेर निवड करण्यात आली. मालेगांव साहित्य संघाची बैठक कॅम्प सार्वजनिक वाचनालयात नुकतीच संपन्न झाली. त्यावेळी श्री उचित यांच्या निवडीचा ठराव बहुमताने संम्मत झाला.
महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा हिंगणघाट व वर्धा जिल्हा द्वारा वर्धा लोकसभा निवडणुकीमध्ये सलग दुसऱ्यांदा विक्रमी मताधिक्याने विजयी झालेले महाराष्ट्रातील तेली समाजाचे लोकसभेमध्ये नेतृत्व करणारे एकमेव नवनिर्वाचित खासदार मा. श्री. रामदासजी तडस,अध्यक्ष, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांचा भव्य सत्कार सोहळा दिनांक 23-2-2019 रविवार दुपारी बारा वाजता हरिओम सभागृह हिंगणघाट इथे आयोजित करण्यात आलेला आहे.
संपूर्ण देशभर तेली समाजातर्फे संत संताजी महाराज जगनाडे यांची जयंती साजरी उत्साहाने केली जाते. विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघ अमरावती जिल्ह्यातर्फे प्रथमच संताजी महाराजांची जयंती साजरी करण्यात येत आहे. शुक्रवार दिनांक 28-12-2018 रोजी नंदनवन कॉलनी सुरज कॉलनीजवळ सुत गिरणी रोड अमरावती श्याम मधुकरराव हिंगासपुरे यांच्या निवासस्थानी सदर कार्यक्रम संपन्न होईल.
विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघ, अमरावतीशहर.जिल्हा, दक्षिण मंडल ची बैठक म्हाडा कॉलनी मध्ये सुभाषभाऊ रनमोले यांचे राहते घरी घेण्यात आली बैटकी मध्ये सर्व प्रथम संताजी महाराजांचे प्रमुख पाहुण्यांचे हस्ते पूजन करण्यात आले कार्यक्रमाचे सुत्र संचालन म.आ.अम.जिल्हा अध्यक्षा सौ प्रतीभाताई डाहाके यांनी केले कार्यक्रमाला विदर्भ प्रदेश अध्यक्ष सुनिल माळोदे, वि.प्र.सरचीटनीस प्रमोद गोधनकर,
विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघा ची बैठक 19/2/2019 ला घेण्यात आली बैठकी मध्ये शिवजयंती कार्यक्रम करण्यात आला हा कार्यक्रम विदर्भ प्रदेश अध्यक्ष सुनिल माळोदे, विदर्भ प्र.सरचिटणीस प्रमोद गोधनकर, जिल्हा अध्यक्ष अरुण गासे, दिलीप डेरे, कुंदाताई माळोदे, रेखाताई मोथरकर, महिला आघाडी अध्यक्षा प्रतिभाताई डाहाके, सरचिटणीस संगीताताई रन मोले, सोपंनालीताई गायधणे,