उस्मानाबाद जिल्हा तेली समाज आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार कार्यक्रम तसेच समाज मेळावा आ. जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थित संपन्न झाला. यावेळी तैलिक साहू सभेचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, जेष्ठ नेते कोणडाप्पा कोरे, जिल्हाउपाध्यक्ष राजाभाऊ घोडके,जिल्हासचिव अँड विशाल साखरे,कोषाध्यक्ष महादेव मेंगले ,लोहारा तालुकाअध्यक्ष भिमाशंकर डोकडे,उमरगा तालुका अध्यक्ष संतोष कलशेट्टी,
महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा अमरावती विभाग अमरावती जिल्हा (शहर व ग्रामीण) गुणवंत विद्यार्थी, (१०वी, १२वी, ग्रेट, पोस्ट ग्रेजवैट, पी.एच.डी., क्रिडा क्षेत्र) समाज सेवक, (समाजीक, राजकीय, शैक्षणिक, क्रिडा, सांस्कृतिक, सेवाभावीक क्षेत्र)
रविवार दि. १५/७/२०१८ रोजी दुपारी ११.00 वाजता सांस्कृतिक भवन, मोर्शी रोड, अमरावती येते गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, करिअर मार्गदर्शन व तेली समाजाच्या विभिन्न क्षेत्रातील समाज बंधु भगिनी ज्यांना समाजाचा नावलौकीक केलेला आहे. त्यांचा सत्काराचा व सन्मानाचा कार्यक्रम आयोजीत केलेला आहे
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक ( तेली ) महासभा जिल्हा शाखा परभणी तेली समाज गुणगौरव सत्कार सोहळा दिनांक व वेळ १५ जुलै २०१८, रविवार सकाळी ११:३० वा. स्थळ श्री रोकडा हनुमान मंदिर नवा मोंढा, परभणी. येथे आयोजित करण्यात आलेला आहे. १) इ.१० वी व १२ वी मध्ये ६०% पेक्षा अधिक गुण संपादन करणारे गुणगौरव साठी पात्र राहतील. २) अपंग विद्यार्थ्यांसाठी टक्केवारीची अट लागू नाही. (गुणवतांनी उपस्थित राहणे बंधनकारक राहील)
अमरावती जिल्हा तैलिक समिती यांच्या वतीने आयोजित अमरावती तेली समाज गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा 29 जुलै २०१८ ला टाऊन हॉल ,राजकमल चौक, अमरावती येथे आयोजित करण्यात आलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांना दहावी मध्ये ८५ टक्के पेक्षा जास्त तसेच बारावी,डिप्लोमा ,पदवीधर मध्ये ७५ टक्के पेक्षा जास्त गुण असतील व स्पोर्ट मध्ये नॕशनल व स्टेट मध्ये प्राविण्यप्राप्त,
खान्देश तेली समाज सेवा संस्था तर्फे गुणगौरव सोहळा खान्देश तेली समाज सेवा संस्था, जळगाव तर्फे आयोजित खान्देशस्तरीय 10 वी व 12वी / स्पर्धा परिक्षा उत्तीर्ण / क्रिडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगीरी केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव व माध्यमिक, उच्चमाध्यमिक शिक्षक तसेच प्राध्यापकांचा सत्कार सोहळा 2018 दि. २९ जुलै रविवार रोजी सकाळी १०.०० वाजता सरदार वल्लभभाई पटेल सभागृह (लेवा भवन) येथे आयोजित करण्यात