Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

आरमोरी एरंडेल तेली समाजाची सभा उत्साहात

          ११ जानेवारी वडधा आरमोरी तालुक्यातील वडधा येथे काल १० जानेवारीला एरंडेल तेली समाजाची सभा उत्साहात पार पडली.

          यामध्ये ५ एप्रिलला वडधा येथे विवाह मेळावा आयोजित करण्यात आला असून वडधा तेली समाजाच्या मैदानावर सदर मेळावा आयोजित केला जाणार आहे.

दिनांक 12-01-2017 19:30:38 Read more

विदर्भ तेली समाज महासंघ नागपूर आयोजित व्यक्तिमत्व विकास व सत्यशोधक समाज प्रबोधन शिबिर

            विदर्भ तेली समाज महासंघ नागपूर,   शुंभक अंक संताजी डॉक्टर मेघनाथ सहा प्रबोधन मंच,  व्यवस्था परिवर्तनासाठी अभियान मासिक, इत्यादी संघटनेच्यावतीने  रविवार दिनांक 28 जुलै 2019 सकाळी दहा ते पाच पर्यंत सेवादल महिला महाविद्यालय सक्करदरा चौक  उमरेड रोड नागपुर या ठिकाणी आयोजित करण्यात आलेले आहे. सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष  माननीय संजय शेंडे अध्यक्ष विदर्भ तेली महासंघ नागपूर, उद्घाटक माननीय श्रीमती मायाताई मधुकर वाघमारे मार्गदर्शक विदर्भ तेली समाज महासंघ,  प्रमुख पाहुणे - माननीय एडवोकेट पुरुषोत्तम घोटाळे ,

दिनांक 26-06-2019 14:38:56 Read more

उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाची बैठक संपन्न 2019

        उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाची बैठक शासकीय विश्राम गृह येथे आज दि 30/06/2019 रोजी संपन्न झाली या बैठकीस जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर, जिल्हापाध्यक्ष राजाभाऊ घोडके,सचिव अँड विशाल साखरे,कोषाध्यक्ष महादेव मेंगले,संचालक लक्ष्मण निर्मळे,यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. याबैठकीत खालील विषयावर विस्तृत चर्चा करण्यात आली १) 70 टक्के पेक्षा जास्त गुण घेतलेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्याचे ठरले

दिनांक 30-06-2019 22:35:04 Read more

बडनेरा तेली समाज सेवा संघ विद्यार्थी सत्कार सभारंभ

             विदर्भ प्रदेश तेली समाज सेवा संघाची बैठक बडनेरा जुनी वस्ती तेलीपूरा शीव मंदीर येथे पार पडली बैठकी मध्ये सर्व प्रथम संताजी महाराजांचे पूजन करण्यात आले. संताजी महाराजांचे पूजन झाल्या नंतर मान्यवर वक्त्यची समाज उधबोधन पर भाषने झाली.कार्यक्रमा मध्ये दहावी व बारावी मध्ये उतीर्ण झालेल्या विद्यार्थी विद्यार्थीनीचां सत्कार संताजी महाराजांची प्रतिमा देऊन करण्यात आला.

दिनांक 25-06-2019 16:20:11 Read more

मालेगांव तेली समाजाचे रमेश उचित यांची साहित्य संघाच्या अध्यक्षपदी फेर निवड

      मालेगांव येथील साहित्य संघाच्या अध्यक्षपदी सुप्रसिध्द सामाजिक कार्यकर्ते मालेगांव तेली समाजाचे रमेश उचित यांची साहित्य संघाच्या अध्यक्षपदी पुढील दोन वर्षासाठी फेर निवड करण्यात आली. मालेगांव साहित्य संघाची बैठक कॅम्प सार्वजनिक वाचनालयात नुकतीच संपन्न झाली. त्यावेळी श्री उचित यांच्या निवडीचा ठराव बहुमताने संम्मत झाला.

दिनांक 20-06-2019 23:49:04 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in