डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 5) :- डॉ. सुधाकर चौधरी, प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी
नोकरी / व्यवसाय :- सन 1917 साली युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ सायन्स कोलकत्ता येथे व्याख्याता म्हणुन ते नोकरीला लागले. मेघनाथ साहा यांना कोलकत्ता विश्वविद्यालय मध्ये उच्च संशोधन कार्य केले व त्यांना डी. एस.सी. डॉक्टर ऑफ सायन्स ची सर्वोच्च पदवी / उपाधि प्राप्त झाली. 1923 साली आलाहाबाद विद्यापीठात प्राध्यापक म्हणून त्यांनी 15 वर्षे आध्ययन व संशाधनाचे काम केले त्या वेळेस अलाहबाद विद्यापीठ देशात नावारूपास आले.
डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 4) :- डॉ. सुधाकर चौधरी, प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी
महाविद्यालयीन :- पुढील शिक्षणासाठी ते ढाक्याला आले. शिष्यवृत्तीच्या रकमेमुळे त्यांना शिक्षण घेता येऊ लागले. मेघनाद ढाक्याला आले. त्यावेळेस बंगाल खदखदत होता. त्यांचे निमित्त होते लार्ड कर्झन ने केलेल्या बंगालच्या फाळणीचे (1905) या फाळणीच्या विरोधात सर्व बंगाल प्रांत एक होऊन लढत होता. स्वदेशीचा अंगीकार, परदेशीचा बहिष्कार, सरकारी महाविद्यालयावर बहिष्कार, परदेशी कपड्यांची, परदेशी मालाची होळी. मेघनाद यांनीही स्वत:ला या राष्ट्रीय आंदोलनात झोकून दिले. त्यामुळे त्यांना शाळेतून बाहेर काढण्यात आले. पुन्हा त्यांची शिष्यवृत्ती बंद झाली व त्यांच्या शिक्षणात व्यत्यय आला.
आज दि.८-४-२०१६ शुक्रवारला स्थळ: प्रमिलाताई ओक हॉल नवीन बस स्टॅन्ड जवळ अकोला वेळ :दुपारी ३ते८ पर्यंत सर्व समाज बांधव व भगिनीनि जास्ती जास्त संख्येने उपस्थित राहावे.
जय संताजी सेवा समिती अकोला
तिळवण तेली समाज पुणे यांच्या विद्यमाने दि. 26 जानेवारी 2016 रोजी महिलांसाठी तिळगुळ व हाळदी-कुंकु सभारंभ आयोजित केलेला आहे. तरी सर्वानी उपस्थित रहावे हि नम्र विनंती.
तिळवण तेली समाज पुणे तर्फे 26 जानेवारी 2016 राेजी सकाळी 10 वाजता ध्वजवंदन होणार आहे. तरी सर्व समाज बांध्वानी जास्ती जास्त संख़्येने 26 जानेवारी 2016 रोजी 82 भ्ावानीपेठ पुणे येथे उपस्थ्ति राहुण कार्यक्रमाची शोभा वाढवावी.