भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
प्राचार्य मोहन शिरभातेंचे प्रागतिक :- नागपुरच्या लक्ष्मी भागतून प्रगतिका हे तेली समाजासाठी प्रबोधन करणारे दर्जेदार मासिक निघत आहे. सुमारे 24 पानांचे हे मासिक तैलिक युवकाां प्रेरणा देणारे लेखाविषयी प्रसिद्ध आहे. वधुवरांसाठी तर त्यांची ख्याती जास्त आहे. लोकशाही पद्धतीनुसार कार्यकारणी व संपादक बदलन्याची पद्धत यात रूढ दिसते प्रागतिक सहजीवन संस्था या नोंदणीकृत संस्थेमार्फत हे मासिक सुरु असून प्रथम त्रैमासिक होते.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
त्याच समाजाला परीवर्तनाच्या साधनानेच दखल घ्यावयास मी लावीन आधी चाणक्यासारखी घोषणा करणार्या राजेशपिसेंनी वेगळा आयाम निर्माण केला आज विदर्भात सर्वाधिक खपाचे सकस मासिक म्हणुन स्नेही पुकारा गौरव होतो केवळ मासिका पुरता व्याप या युवकाने सांभाळला नाही तर दरमहा वधुवर मेळावा घेण्याचा विक्रम त्यांच्या नावावर आहे आणि 200 हुन अधिक मेळावे त्यांनी घेतले.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
विजय बाभुळकर :- हे विदर्भ तैलिक महासंघासाठी व्यवस्था परिवर्तन अभियान हे मासिक काढतात. त्यात विदर्भ तैलिक महासंघाच्या उपक्रमाबरोबरच तेली समाजाच्या मागण्या निवेदन शासन दरबारी आदी बाबींवर जोर असतो विदर्भात आक्रमक असणारी ही संघटना म्हणुनच जनाधार मिळवु शकली विदर्भातील समाज बांधवांचे प्रबोधन त्यामुळे प्रगतीशील झाले.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
श्याम लोहबरेंचा स्नेहीदीप :- विदर्भातील स्नेहदिप चे प्रकाशन अनेकवर्ष चालले वार्षिक अंक विशेषत: वधुवरांची माहिती असलेला असे असले तरी त्यातून प्रादेशीक भेद मिटायला मदत झाली.
भगवान बागुल, 49 श्री कृष्ण कॉलनी, सटाणा नाका, मालेगाव, जि. नाशिक
अमृतराव कर्डीले व भालचंद्र कर्पे :- या जोडगोळीने पुण्यातुन संताजी नावाच मासिक काढल्याचे जुने जानकार सांगतात मात्र 4/5 अंक काढुन ते बंद पडले.