आज दि.८-४-२०१६ शुक्रवारला स्थळ: प्रमिलाताई ओक हॉल नवीन बस स्टॅन्ड जवळ अकोला वेळ :दुपारी ३ते८ पर्यंत सर्व समाज बांधव व भगिनीनि जास्ती जास्त संख्येने उपस्थित राहावे.
जय संताजी सेवा समिती अकोला
तिळवण तेली समाज पुणे यांच्या विद्यमाने दि. 26 जानेवारी 2016 रोजी महिलांसाठी तिळगुळ व हाळदी-कुंकु सभारंभ आयोजित केलेला आहे. तरी सर्वानी उपस्थित रहावे हि नम्र विनंती.
तिळवण तेली समाज पुणे तर्फे 26 जानेवारी 2016 राेजी सकाळी 10 वाजता ध्वजवंदन होणार आहे. तरी सर्व समाज बांध्वानी जास्ती जास्त संख़्येने 26 जानेवारी 2016 रोजी 82 भ्ावानीपेठ पुणे येथे उपस्थ्ति राहुण कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
वर्ष 2016 में भक्त शिरोमणी माता करमा की जयंति के एक हजार वर्ष पूर्ण होंगे। इस वर्ष को यादगार बनाने के लिए तैलिक साहू समाज की आराध्य एवं आदर्श भक्त माता कर्मा के नाम डाक टिकट जारी करने की मांग को लेकर बिलासपुर लोकसभा क्षेत्र के सांसद मा. लखनलाल साहू के नेतृत्व में प्रतिनिधिमंडल ने आज प्रधानमंत्री मा. नरेन्द्र मोदी से मुलाकात की।
देशाचे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब यांची भेट मा. जयदत्तआण्णा क्षिरसागर यांनी घेतली. अखिल भारतीय तैलिक साहू महासभेच्या राष्ट्रीय अध्यक्ष या नात्याने तेली समाजाच्या काही महत्वपूर्ण मागण्यांचे निवेदन घेऊन सन्माननीय पंतप्रधान महोदयांची भेट घेतली. पंतप्रधान महोदयांनी त्यांच्या मागण्यांविषयी सकारात्मक चर्चा केली.