Sant Santaji Maharaj Jagnade
"
तुर्कस्तानातील "घुरीड" घराण्यातील "महमद घोरी" या तुर्की" आक्रमकाकडून पराभूत झालेल्या "सका/शक/Scythian" वंशाच्या अनेक क्षत्रिय लोकांनी या आपत्तीच्या काळात "तेलबिया उत्पादन/तेलबिया गाळणे/तेलाचा व्यापार" असे व्यवसाय स्वीकारले.
"सका/शक/Scythian" वंशाच्या,राजपूत घराण्यातील, "कनोज" येथील ज्या "राठोड" लोकांनी "तेलबिया उत्पादन/तेलबिया गाळणे/तेलाचा व्यापार" हा व्यवसाय स्वीकारला ते "तेली राठोड" म्हणून ओळखले जाऊ लागले.
जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हिल लाईन, नागपूर येथे दिनांक १२-०६-२०१६ ला सकाळी १०.०० वाजता वर्ग दहावी आणि बाराव्या मध्ये अनुक्रमे ९० आणि ८५ टक्केवारी प्राप्त तेली समाजातील विद्यार्थांचा सत्कार करण्यात येणार आहे. ज्या तेली समाजातील विद्यार्थ्यांना वरील प्राप्त गुण असल्यास त्यांनी जवाहर विद्यार्थी गृह, सिव्हिल लाईन, नागपूर या संस्थेशी संपर्क साधावा.
१३/३/१६ को केरल मे भारतीय तैलिक साहू राठौर महासभा ईकाई द्वारा आयोजित कार्यक्रम मे भा. ते. साहू राठौर महासभा के राष्ट्रीय अध्यक्ष एवं प्रेरणा स्रोत मा. श्री रामनरायन साहू जी (पूर्व राज्यसभा सदस्य) ओर वरिष्ठ समाज सेवी मा.श्री सोमा भाई मोदी जी(प्रधानमंत्री मा. श्री नरेन्द्र भाई जी के बडे भाई)विशेष रूप से उपस्थित रहे।
अखिल भारतीय साहू वैश्य महासभा मध्यप्रदेश द्वारा सिंहस्थ में आयोजित कार्यक्रम में दिनांक 1/5/2016 को श्री राम कथा जिसमभव्य कलश यात्रा निकाली गई. यात्रा मंगलनाथ से प्रारंभ हुई | साहू सामाज बडी भारी संख्या मै उपस्थीत था |
तेली समाजाचा १३वा सामूहिक विवाह सोहळा जवाहर विद्यार्थी गृह, नंदनवन कालोनी, नागपूर
येथे मोठ्या थाटामाटात व उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला तेली समाजाचे सर्व आजी माजी नेत्यांनी आपली उपस्थित दाखवली. या वेळी समाजाचे जेष्ठ व श्रेष्ठ नेते व माजी आमदार माननीय श्री बळवंतराव ढोबळे, नागपूरचे खासदार व मंत्री माननीय नितीनजी गडकरी , आमदार व मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, खासदार श्री रामदास तडस, वर्धेचे माजी खासदार सुरेश वाघमारे, समाजाचे नेते श्री बाबूराव वंजारी, श्री रमेश गिरडे, श्री हिरामणराव बावनकुळे, विवाह समितीचे अध्यक्ष रामुजी वानखेडे प्रामुख्याने उपस्थित होते