Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच.

नेत्यांना ताक व दुध कळत नसेल तर सगळेच केरात जाणारच. (भाग 1) - मोहन देशमाने

    संत तुकारामांनी अभंगात ठणकावून सांगितले. मी कोण आहे तर एक शुद्र घरात जन्म घेतलेला एक साधा माणुस आहे. वेद, स्मृती, ब्राह्मण्य, उपनिषदे पाहु शकत नाही तिथे वाचणे दुरच. त्याचा अभ्यासकरुन मांडणे त्या ही पेक्षा दूर आहे. आणी असा मी जरूर असलो तरी तुमच्या शास्त्रमताला झिडकारून सांगतो. की मी कोण आहे तर मी देव निर्माण करणारे म्हणुन जे सांगतात त्यांचे आम्ही बाप आहोत. आसे व्यवस्थेला सुरूंग लावुन उध्वस्त करणारे विचार जपणारे, संभाळणारे व शेकडो वर्षा करिता ठेवणारे महा मानव संताजी, संताजींच्या नावाने संघटना, संताजीचे पुजन करून सभा, बेठका, भाषण बाजी, व जेवणावळी संपन्न होतात. फॉर्म पासून उद्घटना पर्यंत संताजीला समोर ठेऊन वधुवर मेळाव्याचा स्मार्ट समाज उत्सव साजरा करतो. फक्त पुण्य स्मरणा आगोदर व पुण्यतिथी दिवशी जयजयकार.

दिनांक 11-02-2016 12:33:34 Read more

डॉ. मेघनाद साहा यांचे निधन

डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 12) :- डॉ. सुधाकर चौधरी,  प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी Dr Meghnad Saha stamp

   निधन :- मेघनाथ साहा यांच्या प्रगतिशील विचारांमुळे व प्रयत्नाने भारतात पदार्थ विज्ञाना ला मोठ प्रोत्साहन मिळाले होते. प्रतिभा संपन्न मेघनाथ साहा यांचा वयाच्या 63 व्या वर्षी 16 फेब्रुवारी 1956 रोजी तीव्र हृदय विकाराचे झटक्याने संसद भवना जवळ निधन झाले.

दिनांक 11-02-2016 11:40:30 Read more

डॉ. मेघनाद साहा यांचे नोबेल पुरस्कारासाठी नामांकन

डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 11) :- डॉ. सुधाकर चौधरी,  प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी

     Dr Meghnad Sahaपारितोषिक - 1934- 35 साली त्यांचे नामाकन नोबेल पारितोषका साठी गेले होते. प्रेमचंद रायचंद शिषयवृत्ती, बाह्यो एज्युकेशन सोसायटी, शिष्यवृत्ती, तार्‍यांच्या वर्ण पटाशी असलेला सबंध यासाठी कोलकत्ता विद्यापीठाने त्यांना 192% साली ग्रिफिथ पारितोषिक दिले.

दिनांक 11-02-2016 11:36:37 Read more

डॉ. मेघनाद साहा यांचे संशोधन कार्य

डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 7) :- डॉ. सुधाकर चौधरी,  प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी

      Dr Meghnad Saha stamp डॉ. मेघनाद साहा यांचे संशोधन कार्य संशेधन कार्य :- अस्टेरो फिजिक्स किंवा विज्ञान या नवीन शास्त्राचा पाया त्यांनी रोवला तार्‍यांमध्ये अनुसंघटन घडून काही वस्तुमानाचे प्रकाश व उषणता उर्जेत रूपांतर होते हा जगप्रसिद्ध साहा सिद्धांत त्यांनी मांडला डॉ. मेघनाद साहा यांनी तार्‍यांचे तापमान व वर्ण यांचा निकटचा संबंध यांचा भौतिक कारणांचा शोध. औष्णिक आयनीभवन आणि त्याचा तार्‍यांच्या वर्ण पटाशी असलेला सबंध त्यांनी उलगडून दाखविला. त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांचे नाव गाजू लागले. या शोधांमुळे वयाच्या अवघ्या 26 व्या वर्षी आंतराराष्ट्रीय ख्याती प्राप्त झाली. 

दिनांक 11-02-2016 10:38:34 Read more

डॉ. मेघनाद साहा यांचे विवाह

डॉ. मेघनाद साहा तेली समाजाचे प्रेरणा स्तोत्र (भाग 6) :- डॉ. सुधाकर चौधरी,  प्राणी शास्त्र विभाग कला शास्त्र व वाणिज्य महाविद्यालय राहुरी

      विवाह :- जून 1918 मध्ये त्यांचा विवाह श्रीमती राधाराणी यांचेशी झाला.  

दिनांक 11-02-2016 10:29:16 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in