संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांच्या जयंती निमित्त व्याख्यान व महाप्रसादाच्या कार्यक्रमाचे आयोजन जय संताजी युवा मंच, तेली समाज औरंगाबाद, तर्फे दि. 08/12/2017 रोजी शुक्रवार,सायं. 06:00.वा. आपली उपस्थिती प्राथनिय आहे.
ठिकाण - हनुमान मंदिर एस.टी. कॉलनी एन 2, सिडको ठाकरे नगर मुकुंदवाडी, औरंगाबाद
प्रमुख आतिथी
समाजभुषण मा. आ. जयदत्त अण्णा क्षिरसागर
जय संताजी चलो अकोला !! चलो अकोला
श्री. संताजी महाराज भव्य जयंती महोत्सव २०१७ निमित्त भव्य मिरवणुक
मिरवणुक :- दि. ८ डिसेंबर २०१७ वेळ :- दुपारी ११ वाजता
स्थळ :- राठोड पंच बंगला, शिवाजी नगर , जुने शहर ते प्रमिलाताई ओक हॉल, अकोला
आयोजक :- संताजी सेना अकोला जिल्हा
औरंगाबाद जिल्हा तेली समाज आयोजित राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा.
वेळ सकाळी 9 ते सायं. 5 वा. मंगळवार दि. 30 जानेवारी 2018
मेळाव्याचे ठिकाण : जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यगृह, (सिडको नाट्यगृह) एन 5, सिडको, औरंगाबाद
संपर्कासाठी व कार्यालय पत्ता
कार्यालयीन वेळ सकाळी 9.0 ते सायं. 8.00 पर्यंत.
देशभरातील तेली समाजाची संख्या 14 कोटी आहे. काही राज्यामध्ये तेली मसाज एनटीत आहे. महाराष्ट्रात काही राज्यांमध्ये हा समाज ओबीसीत आहे. आज ओबीसीत सवलतीच नाहीत. त्यातल्या जातींची संख्या वाढत आहे. महाराष्ट्रात तेलीच असलेला तिरूमल समाज एनटीत आहे. आमचे रोटी बेटा व्यवहार होतात; पण मराठवाड्यात व उर्वरित महाराष्ट्रात ओबीसीत आहे.
औरंगाबाद - आमचा पारंपारिक असा तेलाचा धंदा बसतोय... अशावेळी सरकारने आम्हाला विविध सवलती देण्याची गरज निर्माण झाली आहे अशी भावना शहरातील तेली समाज बांधवांनी व्यक्त केली.
यावेळी बी.टी. शिंदे, संतोष चौधरी, जे. यू. मिटकर, कचरू वेळंजकर, मनोज संतान्से, विश्वनाथ गवळी, कृष्णा ठोंबरे, ऑड. गजानन क्षीरसागर, भारत कसबेकर, निखिल मिटकर, अॅड. दीपक राऊत आदींनी सहभागी होऊन तेली समाजाच्या विविध प्रश्नावर चर्चा केली.