दोंडाईचा येथे तेली समाजाच्या 5 वर्षीय चिमुकली वर झालेल्या अत्याचाराच्या निषेधार्थ सर्व शाखीय तेली समाज कृती समितीच्या वतीने अकोला येथे जनआक्रोश मूक मोर्चाचे आयोजन शुक्रवार दि 23/03/2018 सकाळी 10 वा करण्यात आले होते.
औरंगाबाद पद्मवंशीय राठौर - तेली समाज सन.2017/18 नवीन कार्यकारीनी
अध्यक्ष- डॉ विशाल जी ढाकरे
उपाध्यक्ष- गजानन लक्ष्मणजी झरवाल
सचिव- गजानन महादूजी ढाकरे
उमरगा- उस्मानाबाद जिल्हा तेली समाजाची बैठक दि.३/२/२००१८ रोजी झालेल्या दत्त नगर मंदिरात समाज बांधवांच्या उपस्थित संपन्न झाली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हा तेली समाजाचे जिल्हाध्यक्ष रवि कोरे आळणीकर तर प्रमुख पाहुणे कोषाध्यक्ष महादेव मेंगले , सुरेश घोडके , लक्ष्मण निर्मळे, लोहार तालुकाध्यक्ष भिमाशंकर डोकडे उपाध्यक्ष उमाशंकर कलशेट्टी, प्रसिध्दी प्रमुख गणेश खबोले, आदीची प्रमुख उपस्थिती होती.
दि. 23.07.17 रोजी रानाजी मंगल कार्यालय येथे आयोजित पद्मवंशी राठौर तेली समाज गुणवंत विद्यार्थी, जाँबला लागलेले समाज बाधंव, सेवानिवृत्त समाज बाधंव याचां सत्कार सोहळा व करीअर मार्गदर्शन शीबीराचे आयोजन
अहमदनगर जिल्हातील, कोपरगाव तालुक्यातील वारी येथे श्री संताजी जगनाडे महाराज सांस्कृतिक भवनाच्या भुवनाचे भूमिपूजन मा.ना. श्री.चंद्रशेखर बावनकुळे ( महाराष्ट्र राज्य उर्जा मंत्री) यांच्या शुभहस्ते करण्यात आले याप्रसंगी मा. बिपीनदादा कोल्हे साहेब, (संजीवनी उद्योग समुहाचे अध्यक्ष ) सर्व जिल्हा व तालुक्यात पदाधिकारी, समस्त तिळवण तेली समाज बांधव वारी उपस्थित होते.