नागपूर येथे आयोजीत अखिल भारतीय तैलीक साहु महासभेच्या राष्ट्रीय बैठकीत गणेश पवार यांनी 2 जुन रोजी दिल्ली येथे होणात्र्या रँली करीता 51000 हजार रूची देणगी देण्याचे जाहीर केले होते.व आज औरंगाबाद येथे मा.साई शेलार यांच्या 51000 हजार रू ची देणगी जमा करण्यात आली.
हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 1) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
सन 2014 च्या निवडणूकी पुर्वी मोदी बंधु महाराष्ट्रासह देशभर फिरू लागले. तेली समाजात मोदी तेली म्हणून मार्केटींग करू लागले. दडपलेला समाज अकर्षीत होऊ लागला. या वेळी त्यांनी तेली समाजाची एक संघटना आकाराला आणली.
औरंगाबाद : जगद्गुरू संत तुकाराम महाराज नाट्यमंदिरात औरंगाबाद जिल्हा तेली समाजातर्फे नुकताच तेली समाजाचा राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न झाला. खा. चंद्रकांत खैरे यांच्या हस्ते या मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी तैलिक महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष जयदत्तअण्णा क्षीरसागर हे होते.
उस्मानाबाद : उस्मानाबाद जिल्हा तेली समाजा तर्फे जत्रा फंक्शन हॉल येथे चंद्रशेखर घोडके हे यु.पी.एस.सी. परिक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा व त्यांचे वडील रामेश्वर घोडके आई शोभा घोडके यांचा प्रमुख पाहुणे जेष्ठ मार्गदर्शक कोंडप्पा कोरे यांचे हस्ते शाल, श्रीफळ व फेटा घालून सत्कार करण्यात आला.
शेवगाव तालुका संताजी परिषदेच्या अध्यक्षपदी येथील गोपाळ शिदे यांची निवड करण्यात आली आहे. परिषदेचे जिल्हाध्यक्ष मदन गडदे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. संघटनेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करू असे शिदे यांनी सांगितले.