Sant Santaji Maharaj Jagnade
पुणे येथे ज्ञानज्योत सावित्रीबाई फुले सभागृहात पुणे जिल्हा तिळवण तेली समाजातर्फे अळकुटी येथील रामकृष्ण अशोकराव पिंगळे व अशोकराव पिंगळे यांचा प्यार की एक कहानी चित्रपटाचे लेखन व माय चित्रपटाचे डायरेक्टर मिस्टर रायटर हा किताब देवून नुकताच विश्वस्त घनश्याम वाळंजकर, प्राध्यापक डॉ.सुनील धोपटे तसेच कार्याध्यक्ष दिलीप शिंदे, बाळकृष्ण दारुणकर यांच्याहस्ते सत्कार केला.
सांगली शहर तेली समाजाच्यावतीने घेण्यात येणारा सांगली जिल्हांतर्गत गुणवंत विद्यार्थी व सेवानिवृत्त कर्मचा-यांचा सत्कार समारंभ मंगळवार दि. १५ ऑगस्ट २०१७ रोजी दु. २ वाजता गणपतराव आरवाडे हायस्कूल, हरभट रोड, सांगली येथे आयोजित केलेला आहे. गुणवंत विद्यार्थ्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन यथोचित सत्कार केला जाईल. तरी समाजातील इ. १० वी, १२ वी मध्ये ७०% किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवणारे विद्यार्थी,
प्रांतिक तैलिक महासंघ तेली समाजाच्या नेवासा शहराध्यक्षपदी बंडू जाधव यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. त्यांना जिल्हाध्यक्ष भागवन लुटे यांच्या हस्ते निवडीचे पत्र प्रदान करण्यात आले. | प्रगतिशील शेतकरी पुरुषोत्तम सर्जे यांना सार्थ गौरव पुरस्कार मिळाल्याबद्दल याप्रसंगी त्यांना सन्मानित करण्यात आले. या बैठकीला युवा जिल्हाध्यक्ष विलास वालझाडे, जिल्हा सचिव रवींद्र करपे, नंदू लुटे, रुपेश वालझाडे, प्रशांत लुटे, युवराज सोनवणे,
गुना भारतीय तैलिक साहू राठौर महासभा की सूची सोनम साहू को संगठन का महिला जिलाध्यक्ष घोषित किया है । संगठन के अनुसार सोनम ने समाज व संस्थाओं में विभिन्न पद पर रहकर संगठन के विस्तार में अपना अमूल्य योगदान दिया है । उनकी सक्रियता यह वह समाज के नेता के प्रति लगाव को देखते हुए संगठन के राष्ट्रीय अध्यक्ष रामनारायण साहू महिला इकाई राष्ट्रीय अध्यक्ष श्रीमती मानसी साहू नरेंद्र साहू प्रदेश अध्यक्ष द्वारा निर्णय लिया गया कि संगठन में महिला इकाई में जिला गुना की महिला जिलाध्यक्ष की महत्वपूर्ण पद पर मनोनीत किया जाता है
उमरगा-लोहारा : उमरगा तालुक्यातील विविध क्षेत्रात नावलौकीक मिळविलेल्या तेली समाजातील गुणवंतांचा गुंजोटी येथे समाज बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वनाथ टोंपे तर प्रमुख उपस्थितीत तालुकाध्यक्ष संतोष कलशेट्टी, शिवानंद कलशेट्टी, शिवानंद साखरे, शिवकुमार दळवी, विजयकुमार कलशेट्टी, काशिनाथ निर्मळे, प्रा. डॉ. सुर्यकांत रेवते, सतीश कोरे, संघटनेचे अध्यक्ष मोहन टोंपे आदींची प्रमुख उपस्थिती होती.