राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने स्व. ग. द. आंबेकर पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते व कामगार नेते दिलीप खोंड यांना महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण सचिन भाऊ अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आला.
मुंबई: गुढी पाडवा 2025 च्या निमित्ताने गिरणगाव सांस्कृतिक प्रतिष्ठान आणि संत श्री संताजी जगनाडे महाराज महासंघाच्या सहकार्याने भव्य हिंदू नववर्ष शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेचे तेली समाजाच्या वतीने विशेष स्वागत समारंभ आयोजित करण्यात आला आहे.
मिरज : मिरज शहर व मिरज तालुका लिंगायत तेली समाजाच्या वतीने राज्यस्तरीय वधू-वर आणि पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील सर्व लिंगायत तेली समाजातील बंधू-भगिनींसाठी हा सुवर्णसंधी असलेला कार्यक्रम रविवार, दि. ०६ एप्रिल २०२५ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत
गुप्ता युवा फाउन्डेशन कलवा, ठाणे व्दारा संचालित तेली समाज सामाजिक व पारिवारीक स्नेह संम्मेलन कलवा ( ठाणे ) - दिघा - ऐरोली - दिवा. भक्त शिरोमनि माता कर्मा देवी के आशिर्वाद एवम् समाज के परस्पर सहयोग से माता कर्मा देवी की १००९ वी जयंती पर पूजा तथा महाप्रसाद, महासम्मेलन का आयोजन किया गया है। रविवार दिनांक २३ फेब्रुवारी २०२५
जय संताजी सेवा मंडळ अंबरनाथ, तेली समाज आयोजित १० वा वधू-वर पालक परिचय मेळावा रविवार दि. 02 फेब्रुवारी 2025 वेळ : सकाळी 10 ते सायं. 5 वाजेपर्यंत मेळावा स्थळ : सूर्योदय हॉल, साई सेक्शन, अंबरनाथ ( पूर्व ), फॉर्म स्विकारण्याचा पत्ता श्री साईसागर फुलभांडार, श्री. सुरेश बबनशेठ झगडे ( फुलवाले) दुकान नं. 81 / ब, डी. एम. सी. रोड, रेल्वे स्टेशन समोर, अंबरनाथ