श्री स्वामी समर्थ सामाजिक संस्था, कळवा, ठाणे रजि., महाराष्ट्र राज्य तेली समाज, कळवा, ठाणे आयोजित भव्य राज्यस्तरीय तेली समाज वधू-वर पालक परिचय मेळावा २०२३ टीप :- मेळावा होणार नाही फक्त वधू व वर परिचय पुस्तिका वाटप होणार आहे.
श्री कौपिनेश्वर न्यास ठाणे संस्थेने आयोजित केलेल्या गुढी पाडवा नव वर्ष स्वागत शोभा यात्रेत सहभागी झालेल्या ठाणे महानगर तेली समाज यांच्या तृण धान्याचे महत्त्व या चित्र रथास तृतीय पारितोषिक जाहीर झाले. साल २०१५ पासुन ठाण्यातील सर्व तेली समाज संस्था एकत्र येऊन ठाणे महानगर तेली समाज या नावाने शोभा यात्रेत सहभागी होत आहेत.
हिंदू नववर्ष गुढीपाडवा हा उत्सव महाराष्ट्र आणि भारतातील इतर काही प्रदेशांमध्ये साजरा केला जातो. ठाणे महानगरातील तेली समाजाने वर्ष २०२३ सालच्या गुढीपाडव्याच्या उत्सवाच्या स्वागत सोहळ्यात सहभागी होण्याची विनंती केली आहे. या सोहळ्याची तारीख बुधवार, दि. २२ मार्च २०२३ आहे आणि सकाळी ६.३० वाजता तलावपाळी येथे सोहळा साजरा केला जाईल.
खेड़ली कस्बे के साहू समाज की नवीन कार्यकारिणी का गठन किया गया। जिसमें अध्यक्ष पद पर घनश्याम साहू निर्विरोध रूप से चुने गए। इसके अलावा कार्यकारिणी में उपाध्यक्ष रोशन साहू, मंत्री मूलचंद, महामंत्री पुन्या राम, सचिव पवन साहू, प्रचार मंत्री रिंकू साहू व योगेश साहू को लिया गया है।
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ठाणे विभाग आयोजित जागतिक महिलादिनानिमित्त "महिला सक्षमीकरण व सन्मान सोहळा..!" रविवार दि.१२ मार्च,कल्याण दु.२:०० ते ५:०० वा ठिकाण : "उषासंकुल" वीज कंपनी सेवकांची पतसंस्था, म. तिसरा मजला,सागर इंटरनॅशनल हाॅटेलसमोर, वलीपीररोड, कल्याण स्टेशनजवळ, कल्याण, प