मुंबई जैसे व्यस्त महानगर में आपस में पारंपारिक भेट मुलाकात व सम्पर्क गिने चुने मौके पर ही होता है. ऐसे मे हमारे समाज के संस्कारी विवाह योग्य बच्चों के रिश्तों को खोजने में अनगनित परेशानीयाँ भी है । लड़की वाले तो परेशान रहते है, परंतु लड़के वाले भी उतना ही परेशान है ।
पालघर येथे श्री संताजी सेवा मंडळ व संताजी सखी महिला, हिरकणी महिला ग्रुप पालघर विभाग. तेली समाजाच्या वतीने सौ. स्मिताताई संतोष गव्हाडे, पालघर जिल्हा सचिव. ह्यांनी आपल्या निवासस्थानी,श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जन्मोत्सव सोहळ्याचे आयोजन केले होते ! त्यांनी पालघर जिल्हा, बोईसर, वानगाव, डहाणू, विरार, वसई विभागतील सर्व, सोशल मीडिया व्हॉट्सॲप द्वारे
श्री संताजी सहाय्यक संघ, ठाणे कार्यालय - द्वारा श्री. किरण चौधरी, साईकुंज, पहिला मजला, मनोर पाडा, डॉ. आंबेडकर रोड, ठाणे (प.) - 400601. फोन - 9819644681 फॉर्म जमा करण्याचे ठिकाण - श्री. राजेंद्र गोपाळ सावंत, गोपाळ - शांती निवास, पारशीवाडी, हनुमान मंदिर जवळ, कोपरी, ठाणे (पूर्व) - 400603. मो. 9029276359 तेली समाज राज्यस्तरीय वधु-वर पालक परिचय मेळावा (समाजातील सर्व पोट जाती /अपंग/ विधवा / विधुर / घटस्फोटीत सर्वांसाठी)
दिनांक २०/११/२२ रोजी गौळवाडी येथील तेली समाजाच्या वतीने आयोजित केलेल्या सभेला महाराष्ट्र प्रांतीक तैलिक महासभा अध्यक्ष ( कोकण विभाग ) श्री. डाॅ. सतीश वैरागी साहेब, तसेच रायगड जिल्हा अध्यक्ष श्री. गणेश महाडिक साहेब, रायगड जिल्हा कार्याध्यक्ष श्री. गणेश धोत्रे साहेब हया सर्व पधादिकारी मंडळीनी तेली समाज कर्जत यांस सदिच्छा भेट दिली.
कार्तिक पौर्णिमा महोत्सव ३ नोव्हेंबर ते ७ नोव्हेंबर या दरम्यान आपल्या मिठगवाणे तेली समाज शोभा यात्रा निमित्ताने रविवार दि. ६ नोव्हेंबर २०२२ रोजी सायं. ७.३० ते रात्रौ १०.३० यावेळेत तेली समाजाचा मिठगवाणे शिवाजी चौक ते अंजनेश्वर मंदिर येथे ७.३० ते ८.३० अशी भव्यदिव्य शोभा यात्रा आणि त्यानंतर अंजनेश्वर मंदिरामधील पालखी उत्सव ९.०० ते १०.०० या वेळेत श्री संत संताजी जगनाडे महाराज यांची पालखी सोहळा होणार आहे.