Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

हिंदी फिल्म भक्त माँ कर्मा

bhakt maa karma devi

        साहू समाज की आराध्य माता कर्मा पर आधारित हिंदी फिल्म "भक्त माँ कर्मा " का कल 02 मार्च को बिलासपुर में मुहूर्त कार्यक्रम में ... भक्त माँ कर्मा फिल्म निर्माण के लिए RS FILMS एवं उनके टीम को बहुत बहुत बधाई व फिल्म की सफलता की हार्दिक शुभकामनाएं...

दिनांक 08-03-2017 00:37:08 Read more

जगदीश तेली ने समुद्री तैराकी में जीते दो कांस्य

      उदयपुर। खेलगांव में स्विमिंग सिखने वाले राजसमंद के केलवा के जगदीश तेली ने एक बार फिर राष्ट्रीय स्तर पर अपनी छाप छोड़ी है। गत दिनों गुजरात के पोरबंदर में आयोजित प्रतिष्ठित श्रीरामजी स्विमिंग समुद्री नेशनल तैराकी प्रतियोगिता में जगदीशचंद्र तेली ने 5 हजार मीटर और 2 हजार मीटर में तीसरा स्थान प्राप्त कर ब्रॉन्ज मेडल पर कब्जा जमाया। उदयपुर खेल अधिकारी ललित सिंह झाला ने बताया कि दिव्यांग जगदीश चंद्र तेली कोच महेश पालीवाल के निर्देशन में खेल गांव तरणताल पर तैराकी का अभ्यास करते हैं। जगदीश ने बताया कि उनका सपना पैराओलपिक में नेशनल लेवल पर स्वर्ण पदक व उसके बाद ओलपिक में पदक जीतना है। वे इंग्लिश चैनल भी पार करना चाहते हैं।

दिनांक 04-03-2017 22:04:53 Read more

न्या. म्हसे ओबीसी आयोगासमोर श्री. मोहन देशमाने यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी सेवा संघाचे निदर्शने

अध्यक्ष श्री. संभाजीराव म्हसे मराठा मोर्च्याचे आहेत तेव्हां - आयोगावर ओबीसीच अध्यक्ष हवा

     पुणे, दि. 3 फेब्रुवारी: राज्य सरकारने नवीन राज्य मागासवर्ग आयोगाची फेररचना केली असून आज या आयोगाची पहिली बैठक पुण्यात पार पडली. या आयोगाची निवड ही बेकायदेशीर असून अध्यक्ष श्री. संभाजीराव म्हसे मराठा मोर्च्याचे उपाध्यक्ष असल्याने त्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा अशा मागणीचे निवेदन आज ओबीसी संघर्ष समितीने त्यांना दिले व त्यांच्या कार्यालयासमोर तीव्र निदर्शने केली. या आयोगावर ओबीसीच अध्यक्ष हवा अशीही मागणी करण्यात आली.

दिनांक 18-02-2017 22:29:38 Read more

तिळवण तेली समाजाच्या वतिनी प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

    पुणे - येथिल तिळवण तेली समाज कार्यालयात प्रजासत्ताक दिन उत्साहात संपन्न झाला. सकाळी विश्वस्त सुनिल राऊत यांच्या हास्ते ध्वज फडकविण्यात आला या वेळी सर्वश्री घनश्याम वाळुंजकर, संजय भग्रत, प्रकाश कर्डिले, अशोक सोनवणे, दिलीप वाव्हळ, रामदास धोत्रे, माऊली व्हावळ, संजय व्हावळ, वाघचौरे, अजय शिंदे, रमेश भोज, विजय शिंदे व संतोष उबाळे, या सह सर्वश्री अंबादास शिंदे, रत्नाकर दळवी, सुभाष काका देशमाने, संजय पवार व सर्व समाज बांधव उपस्थीत होते. 

दिनांक 18-02-2017 22:17:34 Read more

श्री. शिरीष अमृतराव पन्हाळे तेली समाजाला एक नवी दिशा.

    महाराष्ट्राच्या समाजाच्या इतिहासात पन्हाळे कुटूंबाला एक प्रतिष्ठा आहे. कै. अमृतराव पन्हाळे यांनी व्वसायाची दिशा दिली होती. आपला व्यवसाय संभाळून समाज कार्यात सहभाग घेत. तेली गल्ली मासिकाच्या मोफत वधु-वर पुस्तकेे प्रकाशन ही 1990  मध्ये त्यांच्या व मा. जयदत्त क्षिरसागर आमदार यांच्या उपस्थीत झाले होते. तेली समाजाच्या स्तुत्य उपक्रमात ते सहभागी असत. आपले योगदान ते देत असत. पुण्याच्या मंगळावर पेठेतील खडीच्या मैदाना जवळील नागेश्वर मंदिर हे श्रद्धास्थान. रावसाहेब शंकर रामचंद्र पन्हाळे व कै. किसन रामचंद्र पन्हाळे यांचेे श्रद्धास्थान कै. अमृतशेठ पन्हाळे यांना कळू लागले आगदी तेंव्हा पासून स्वत: सायकल वर जाऊन नागेश्वराला दुध देत. 

दिनांक 18-02-2017 21:41:29 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in