Sant Santaji Maharaj Jagnade
महाराष्ट्र तेली समाज युवक आघाडी व श्री संताजी जगनाडे महाराज मित्र मंडळ शिरपूर आयोजित वधू वर परिचय मेळाव्यात समाज बांधवांनी सहभागी व्हावे. श्री संताजी जगनाडे मित्र मंडळाचा कार्याच्या गौरव करून तेली समाजातील इच्छुक वधू वरांनी आपले परिचय फॉर्म दि.१५ फेब्रुवारी २०१५ पर्यंत श्री संताजी चौक चौधरी गल्ली शिरपूर येथे पाठवावीत मेळाव्यात समाजातील बंधू भगिनीं व वधू वरांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन
मु. सुदूंबरे येथे महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा ठाणे विभागाचे अध्यक्ष श्री सुनिल चौधरी सचिव श्री सतिश चौधरी,मुकूंद चौधरी यांचे नेतृत्वाखाली समस्त समाजिक कार्यकर्ते कल्याण तेली समाज पश्चिम चे अध्यक्ष श्री मुकुंद चौधरी खजिनदार श्री अरुण ढगे समस्त कार्यकारिणी सदस्य व ठाणे जिल्हा साहू तेली समाज कल्याण चे श्री मनोज बाबुराम गुप्ता महिला मंडल असे ५२ सामाजिक कार्यकर्त्यासह प्रथम महड येथून "श्री गणेश दर्शना" ने सुरुवात करण्यात आली.
तेली समाजाच्या स्वर्ण दिन तेली समाजाचे आराध्य दैवत, श्री.संत संताजी महाराज जगनाडे* यांच्या नावाने दिला जाणारा भारतातील *पहिला पुरस्कार हा समाज्या साठी स्वर्ण दिन बोलला पाहिजे, हा पुरस्कार लोकअर्पण सोहळा होण्यासाठी पुणे नगरीचे माजी उपमहापौर व पुणे शहरातील तेली समाजचे लाडके नेते मा.श्री.आबा बागुल यांच्या प्रयत्नातुन तो दिवस उजेडतोय
दौड शहर:- सालाबाद प्रमाणे दौंड येथे तेली समाजाचे आराध्य दैवत व वारकरी संप्रदायाचे संत "भगवद् भक्त जय श्री संताजी महाराज जगनाडे"यांची पुण्यतिथी ह्या ही वर्षी खुप आनंदात साजरी झाली व ६०० ते ७०० समाजबांधव उपस्थीत राहीले.महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे दौंड तालुका आध्यक्ष कु.महेश पांडुरंग देशमाने यांच्या आध्यक्षतेखाली उत्सव समीती नेमुन उत्सव समिती आध्यक्ष अजय मुरलीधर क्षीरसागर यांना नेमुन कार्यक्रम ऊत्साहात पार पाडला.कार्यक्रमाची सुरवात दिप प्रज्वलनाने करुन,प्रवचन व शहरामधुन महेश देशमाने व माउली क्षीरसागर यांच्या संकल्पनेतुन पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.
10 वा राज्यस्तरीय वधु वर पालक परिचय मेळावा रविवार दि: 19/2/2017 रोजी सकाळी 9:00 वाजता, घोरपडे नाट्यगृह येथे होणार आहे,तरी वधू वर व पालक यांनी उपस्थित राहावे.