Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

तेली समाज वधु - वर मेळाव्यातील झापड

घानवडीतल्या बैलाची झापड जेंव्हा स्वत:ला बांधतो तेव्हां. ( भाग 2 )  मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र 

    परवा एका व्हॉटस ऑप ग्रुपवर लग्न जमवीण्याची शंभरी गाठण्यार्‍या कार्यकर्त्यानं सांगीतले आता एकच टारगेट वधुवर मेळाव्याचा व्यवसाय बंद करणार. झाले ही बातमी वधुवर मेळाव्याच्या पंढरीत पोहचली. ती बातमी पोहचताच हातावर घडी तोंडवर बोट  दरबारात उभ्या असणार्‍या दूताने फर्मान आईकला कोणरे हा भामटा त्याला दरबारात हाजर करा. नेहमी प्रमाणे दुताने बाहेर येऊन एक डरकाळी फोडली ती डरकाळी मोबाईल मधुन महाराष्ट्रात फिरली. तेंव्हा समाजच नव्हे तर उभा सह्याद्री हादरला कारण आसे दुत हे दरबारात हात बांधुन तोंडवर बोट ठेवून असतात.

दिनांक 22-05-2017 22:13:28 Read more

तेली समाज देवी सती कण्णगी

Kannagi Teli samaj devi

      चोलवंशी शासन काल में तमिलनाडू राज्य में नवयुवक कोवालन ने अप्सरा के समान सुन्दरी कण्णगी से शादी की थी । यह सुखी एवं वैभवपुर्ण  व्यापारिक तेली परिवार था । इसी मध्य कोवालन राजनर्तकी माधवी पर मोहित हो गया और अपना सभी धन संपत्ती न्यौछावर किया । मोहपास भंग होने पर पुन: कण्णगी के पास आया । पारिवारिक व्यवस्था के लिए रत्नजडित पायल बेचते समय चोरी का मिथ्या लाछन लगाकर राजज्ञा से धड अलग कया गया ।

दिनांक 19-05-2017 21:53:01 Read more

तेली समाज राजस्‍थान सेनानी धनीराम

     राजस्थान अंचल के हमीरपुर जिलान्तर्गत प्रमुख नग महोबा में धनीराम नामक व्यक्ति तेली समाज के ही  थे । कवि जगनिक कृत आल्हखणड (आल्हा) में इसका उल्लेख है । वह आत्याधिक शक्तिशाली था, ही शस्त्र विद्या में निपुण था । बचपन से ही कुश्ची में अजेय योगद्धा रहा, परिणाम स्वरूप राजा  ने पने प्रिय पुत्र का प्रमुख अंगरक्षक बना दिया । अंगरक्षक के रूप में धनीराम ने अपने प्राण की परवाह किए बिना स्वामी की रक्षा की । जान बचाई ।

दिनांक 19-05-2017 21:31:55 Read more

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची मत दिलेल्या ओबीसीं बरोबर बेईमानी ??

      पुणे :- महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना व त्यांच्या पक्षाला जर कोणी मानसाळले असेल तर स्व. गोपिनाथ मुंडे, अन्ना डांगे, एकनाथ खडसे यांनी. यांनी मराठा समाजाचा काँग्रेस ला अंगावर घेत ओबीसींना जागे करून भाजपा बरोबर उभे केले. यातील मुंडे यांना गाडीने मारले जसे संत तुकारामांना नेमक्या धुळवडी दिवशी विमानाने स्वर्गात घेऊन गेले. एवढी संशयित घटना घडुन ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस हे जन्माने ब्राह्मण असुन ही त्यांना विश्वास दिला.

दिनांक 11-05-2017 02:21:42 Read more

इतर मागास वर्ग आयोग व म्हसे

    मंडल आयोगाच्या शिफारसी नुसार केंद्रात व प्रत्येक राज्यात इतर मागास वर्ग आयोग स्थापण्याची व्यवस्था झाली. काँग्रेसच्या काळात काँग्रेस विचार धारा माणनारे अध्यक्ष, सदस्य व तज्ञ नमले गेले. तरी सुद्धा सुशील कुमार शिंदेंनी मराठा कुणबी ही बनवेगीरी केलीच. फडणीसावर पर्यायाने बीजीपीवर ओबीसींवर जीव की प्राण. मी अनेक ओबीसी जवळुन पाहिलेत त्यांनी आपले जीवन बिजेपीत, आर.एस.एस. प्रणाली साठी अपर्ण केले आहे.

दिनांक 11-05-2017 02:15:03 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in