Sant Santaji Maharaj Jagnade
बेलापूर - बेलापूर येथील श्री संतजी जगनाडे महाराज मंदिरामध्ये नुकतीच तिळवण तेली समाजाची बैठक संपन्न झाली. सदरची बैठक ज्येष्ठ मार्गदर्शक अशोकराव भिकचंद जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.
रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ आयोजित तेली समाज वधुवर पालक परिचय मेळावा सन २०२३, रविवार दिनांक २४ डिसेंबर २०२३ ठिकाण- शुभगंधा मंगल कार्यालय, मु.पो. लोवले. मयुरबाग स्टॉप, संगमेश्वर-देवरुख रोड. ता. संगमेश्वर जिल्हा रत्नागिरी. सकाळी ९.३० वा. रेशिमगाठ सोहळा उद्घाटन.
रोहा तालुका महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा संस्थेच्या वतीने रायगड जिल्हा संपर्क मेळावा शनिवार दि. २३ डिसेंबर २०२३ रोजी सकाळी. ९.०० ते दु. १.०० वा. या वेळेत आयोजित करण्यात येत आहे. संमेलन स्थळ श्री जोगेश्वरी मातेच्या पावन भुमित आराधना भवन, बाजारपेठ, जैन मंदिरासमोर, नागोठणे, ता. रोहा, जि. रायगड. तरी सर्व तेली समाज बांधवांनी सहकुटूंब सहपरिवारासह कार्यक्रमास आवर्जुन उपस्थित
शुक्रवार दिनांक ८ डीसेंबर २०२३ रोजी श्री.संत संताजी जगनाडे महाराज यांची ४०० वी जयंती सकाळी साडे अकरा (११-३०) वाजता रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ संपर्क कार्यालय, डाॕ.पंकज बंदरकर यांचे घर, तेली आळी रत्नागिरी येथे रत्नागिरी तालुका व जिल्ह्याच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली. यावेळी तेली समाजाचे श्रध्दास्थान असलेल्या संताजी महाराजांच्या जयंतीला
ठाणे महानगर तेली समाज संस्थेच्या माध्यमातून श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या ३९९ जयंती कार्यक्रमा अंतर्गत ८ डिसेंबर २०२३ रोजी समाजातील काही प्रतिनिधी विविध शासकीय कार्यालयात जयंती उत्सवात सहभागी झाले होते. श्री अनंत तेली. (ठाणे महानगर पालिका आणि नवीमुंबई महानगरपालिका बोधचिन्हकार व जेष्ठ सल्लागार) श्री रघुनाथ चौधरी (ज्येष्ठ सल्लागार)