रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ संल्लग्न महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा रत्नागिरी तालुक्याच्या वतीनं तेली बंधुभगिनींचा भव्यदिव्य मेळावा बालाजी मंगल कार्यालय शांतीनगर येथे 15/4/2018 रोजी सकाळी10:30 वाजता आयोजित करण्यात आला होता.
राजापूर: राजापूर पंचायत समिती सभापदी अभिजीत तेली यांचीनिवड झाल्यावर राजापूर तेली समाज ज्ञानती बांधवांनी अभिजीत तेली यांचा पंचायत येथे जाऊन पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या. त्या समयी तेली समाज अध्यक्ष नरेश शेलार राजापूर माझी नगराध्यक्ष विदमान नगरसेविका स्नेहा कुवेसकर, मा नगरसेविका श्रद्धा धालवलकर, शितल पटेल, विदमान नगरसेवक सुभाष (बंड्या ) बाकाळकर,
श्री शनैश्वर फौंडेशन मुंबईच्या शैक्षणिक शिष्यवृत्ती योजनेस २५ वर्षे पूर्ण होत आहेत. या कालावधीत संस्थेतर्फे एकूण रुपये १,१०,००,००० (रुपये एक कोटी दहा लाख) पेक्षा जास्त रकमेचे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती द्वारे वितरण केले आहे. गेल्या वर्षी संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा हा संकल्प पूर्ती सोहळा म्हणून साजरा करण्यात आला होता. रौप्य महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने रुपये १ कोटीचा संकल्प करुन कायम शिक्षण निधी गोळा करण्यात आला.
सिंधुदुर्ग - कुडाळ तालुका तेली समाज उन्नती मंडळाचा गुण गौरव कार्यक्रम यावर्षी रविवार दि. २२/०७/२०१८ रोजी संपन्न होत आहे तरी दहावी ८०% वरील विद्यार्थी व बारावी ७५% च्या वरिल विद्यार्थ्यांनी पदवी,पदव्युतर प्राप्त विद्यार्थी ,शिष्यवृत्ती इतर विशेष परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यांनी व आपल्या गुणपत्रकाची झेरॉक्स
डोंबिवली पूर्व के ठाकुर हॉल में भारतीय तैलिक साहू राठौर महासभा के डोंबिवली शहर युवा अध्यक्ष अशोक गुप्ता व शहर इकाई द्वारा 10वीं व 12वीं में उत्तीर्ण हुए छात्र एवं छात्राओं का उत्साहवर्धन सम्मान व करियर गाइडेन्स कार्यक्रम संपन्न हुआ । भीषण बरसात के बावजूद देश और मुंबई शहर के सभी उपनगरों से तेली समाज के पदाधिकारी, समाज के लोग, छात्र, छात्राएं और अभिभावक भारी संख्या में अपनी उपस्थित दर्ज कराने आयोजन में पहुंचे ।