श्री. शांताराम गोपाळ देशमाने, संस्थापक अध्यक्ष , सांगली, जिल्हा तेली, समाज, पेठ
आदरनीय भगवान बागुल सरांनी आपले विचार व्यक्त करण्यास सुचीत केल्यावरुन मी सांगली, सातारा, कोल्हापुर इ.जिल्हयातील तेली समातातील विवाह समस्या बाबत स्पष्टता करत आहे.
महाराष्ट्र राज्य प्रांतिक तैलीक महासभा याच्या सुचनेप्रमाणे महाराष्ट्रातील जिल्हे, तालुके व गावपातळीवर तेली समाजाचे संघटन करण्याचे नियोजीत करण्यात आले आहे. यानुसार रत्नागिरी जिल्हा तेली समाज सेवा संघ यांच्या दि.२५/०२/२०१८ रोजीच्या जिल्हा कार्यकारणीत ठरल्याप्रमाणे रत्नागिरी तालुक्यातील युवक, युवती व महिला यांच्या तालुकास्तरावर समित्या प्रस्थापित करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
तेली समाजोन्नती संघ स्नेहसंमेलन, ता. चिपळूण व गुहागर, आपल्या 95 व्या वर्षीत प्रदान करित आहे. त्या निमित्त स्नेहसंमेलन आयोजन सोमवार दि. 7 मार्च 2016 रोजी संध्याकळी 4.00 ते 8.00 पर्यत आयोजीत केलेले आहे. संमेलन स्थळ न्यू हनुमान थिएटर मंगल कार्यालय, डॉ. आंबेडकर रोड, चिवडा गल्ली, लालबाग, मुंबई 400012.
तेली युवक संघ गुहागर मुंबई श्री संताजी चौक, तेली आळी, मु. पो. ता. गुहागर, जि. रत्नागिरी, 75 अमृत महोत्सव तेली युवक संघ गुहागर - मुंबई या संस्लिा दिनांक 2 मे 2018 रोजी 75 वर्षे पुर्ण झाली असून त्याचे औचित्य साधून रविवार दिनांक 20 मे 2018 रोजी संस्थेचा अमृत महोत्सव कार्यक्रम
अखिल भारतीय तेली महासभेची राष्ट्रिय कार्यकारिणीची बैठक नुकतीच मुंबईत पार पडली. या कार्यक्रमामध्ये महासभेच्या मुंबई कार्यकारिणी जाहिर करण्यात आली. महासभेच्या मुंबई अध्यक्षपदी गोरेगाव येथे वास्तव्यास असलेले व अनेक वर्षापासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत असलेले संतोष गुप्ता यांची वर्णी लागली आहे.