15 अगस्त 2017 को एम डी विधालय छीरी वापी ध्वजारोहण समारंभ मे साहु तेली समाज सेवा समिति वापी के पदाधिकारी गण संजय गुप्ता-अध्यक्ष , तहसीलदार गुप्ता- महामंत्री, बच्चेलाल गुप्ता- कोषाध्यक्ष, रामलोत गुप्ता-उप कोषाध्यक्ष, जवाहरलाल गुप्ता- संचालक,
आमंत्रण दरवर्षी प्रमाणे यंदाही तेली समाज हितवर्धक मंडळाने परिसरातील महिलांसाठी हळदी कुंकू व तिळगुळ समारंभ रविवार दिनांक 11 फेब्रुवारी 2018 रोजी सायंकाळी ठिक 4:00 वाजता आयोजित केला आहे.
साहू (तेली) समाज जनकल्याण संस्था द्वारा रविवार दिनांक ०१/०४/२०१८ माता र्मा जयंती-वैश्य समाज महासम्मेलन (होली मिलन समारोह) २0१८ स्नेहि स्वजातिय बन्धुओ, भक्त शिरोमनि माता कर्मा देवी के आशिर्वाद एवम समाज के परस्पर सहयोग ते माता कर्मा देवी की १००२ वी जयंती पर पूजा तथा महाप्रसाद, होली होली मिलन समारोह का आयोजन किया गया है।
तेली समाज महिला मंच व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यांच्या विध्यमाने हळदीकुंकू समारंभ व स्नेहसंमेलन श्री.विलास त्रिंबककर यांच्या निवासस्थानी मोठ्या थाटात संपन्न झाला. कार्यक्रमात मुम्बई , ठाणे , कल्याण , बदलापूर , मुंब्रा , कळवा इत्यादी ठिकाणाहून महिला मोठ्या संख्येत उपस्थित होत्या तद प्रसंगी महिला मंच्या च्या श्रीमती अनिला चौधरी यांनी दोन महत्व पूर्ण महिलांसाठी योजना सांगितल्या
थायलंड (बँकाँक) येथे नुकताच झालेल्या सोशल वर्कस इंटरनँशनल अँर्वाडचे मानकरी पनवेल तेली समाजाची शान ज्यांनी भारतातच नव्हे तर परदेशात सुद्धा पनवेलचे नाव लौकिक करून तेली समाजाची शान मान उंचवणारे मा. श्री. सतीश शेठ भालचंद्र वैरागी साहेब ( अध्यक्ष :- महाराष्ट्र प्रांतीक तैलीक महासभा कोकण विभाग, जय संताजी तेली समाज मंडळ पनवेल, व आधारस्तंभ पनवेल तेली समाज युवा विचार मंच )