Sant Santaji Maharaj Jagnade
दिनांक 27 नवम्बर 2016 को अखिल मेवाड़ क्षत्रिय ककचेलिया घांची समाज शिक्षा समिति कार्यकारिणी की मीटिंग अध्यक्ष केसु लाल तेली की अध्यक्षता में उदयपुर स्थित भुवाणा में लच्छीराम तेली के निवास पर हुई जहाँ अगले साल प्रारम्भ में परिचय सम्मेलन एवं सामूहिक विवाह करने को लेकर चर्चा हुई ।
दिनांक 31.1.2018 को राजस्थान प्रान्तीय तेलिक साहु महासभा की बैठक 5 वी रोड बगेची में कई गयी जिसमे सुरबाड़ी संबंधित विचार विमर्श किया गया इस मीटिंग के मुख्य अतिथि राजस्थान प्रान्तीय तेलिक साहु महासभा के प्रदेशाध्यक्ष शौकत चंद्र जी राठौड़ व सरंक्षक जुगल जी भाटी थे जिन्होंने अपनी कार्यकारिणी का विस्तार करते हुए
ठाणे: ठाणे शहर पोलीस आयुक्तालयातील आर्थिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस आयुक्त शांताराम अवसरे, यांना विशेष उल्लेखनीय सेवेबद्दल राष्ट्रपतींचे पदक जाहीर झाले आहे. यानिमित्त या अधिक-यांचा प्रजासत्ताकदिनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तिळवण तेली समाज पुणे वधु वर फॉर्म, 82 भवानी पेठ, श्रीसंत संताजी जगनाडे महाराज पुला जवळ, पुणे 411 002 आयोजित राज्यस्तरीय भव्य वधू - वर पालक परिचय मेळावा मंगळवार दि. 1 मे. रोजी सकाळी 10 ते सायं 5 पर्यंत.
पनवेल तेली समाज मंदिर प्रतिष्ठान वर्धापनदिन व विद्यार्थी गुणगौरव समारंभ रविवार दिनांक 11/2/2018 रोजी पनवेल तेली समाज मंदिर प्रतिष्ठान पनवेल येथे सकाळी 10 वाजता साजरा होणार आहे. वर्धापन दिनाचा हा कार्यक्रम प्रत्येक वर्षी तेली समाजाकडून मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे.