Sant Santaji Maharaj Jagnade
महाराष्ट्रातील तेली समाजातील काही पोट जाती
तिळवण तेली, पंचम तेली, कानडे तेली, बाथी तेली, अयार तेली, तराणे तेली, शनिवारे तेली, सादु तेली, परदेशी तेली, झाडिया तेली, मराठी तेली, घासी तेली, लिंगायत तेली. एरंडेल तेली, गुजर तेली, दोन बैल तेली, कंडी तेली, सावजी तेली, राठोड तेली, हलीया तेली,
नागपुर तेली समाज : म्हणतात खेळाडू हा अभ्यासात फार उंची गाठू शकत नाही. पण समाजाची ही मानसिकता पृथ्वीने मात्र पार रबदलून टाकली आहे. पृथ्वीने खेळाच्या रिगणाबरोबर अभ्यासातही बाजी मारली आहे. पृथ्वीने दहावीत पैकीच्यापैकी गुण मिळवून यशाचे शिखर गाठले आहे. शहरात मार्शल आर्टची नॅशनल प्लेअर म्हणून पृथ्वी अनिल राऊत प्रसिद्ध आहे, कारण तिची खेळातील भरारी नेत्रदीपक आहे.
नागपूर येथे आयोजीत अखिल भारतीय तैलीक साहु महासभेच्या राष्ट्रीय बैठकीत गणेश पवार यांनी 2 जुन रोजी दिल्ली येथे होणात्र्या रँली करीता 51000 हजार रूची देणगी देण्याचे जाहीर केले होते.व आज औरंगाबाद येथे मा.साई शेलार यांच्या 51000 हजार रू ची देणगी जमा करण्यात आली.
आजच्या आधुनिक भारतात कोणत्याही समाजाचे अस्तित्व त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या नेत्रदीपक प्रगती वर अवलंबून असते. भारतीय घटनेने विविध धर्म पंथ जाती-पाती असणार्या देशात संधीची समानता दिलेली आहे.
हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 5) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तेली समाजाने निवडून दिले म्हणन्यापेक्षा भाजपाला सत्ता मिळालीतीच मुळात तेली मतावर. या पुर्वी काँग्रेस होती हे ही विसरता येणार नाही माजी पंतप्रधान अंध्र प्रदेशातून नव्हे महाराष्ट्रातून निवडून येत तेही तेली मतांची बेरीज ज्या मतदार संघात आहे