नागपूर येथे आयोजीत अखिल भारतीय तैलीक साहु महासभेच्या राष्ट्रीय बैठकीत गणेश पवार यांनी 2 जुन रोजी दिल्ली येथे होणात्र्या रँली करीता 51000 हजार रूची देणगी देण्याचे जाहीर केले होते.व आज औरंगाबाद येथे मा.साई शेलार यांच्या 51000 हजार रू ची देणगी जमा करण्यात आली.
आजच्या आधुनिक भारतात कोणत्याही समाजाचे अस्तित्व त्यांनी विविध क्षेत्रात केलेल्या नेत्रदीपक प्रगती वर अवलंबून असते. भारतीय घटनेने विविध धर्म पंथ जाती-पाती असणार्या देशात संधीची समानता दिलेली आहे.
हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 5) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना तेली समाजाने निवडून दिले म्हणन्यापेक्षा भाजपाला सत्ता मिळालीतीच मुळात तेली मतावर. या पुर्वी काँग्रेस होती हे ही विसरता येणार नाही माजी पंतप्रधान अंध्र प्रदेशातून नव्हे महाराष्ट्रातून निवडून येत तेही तेली मतांची बेरीज ज्या मतदार संघात आहे
हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 4) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
परवा एका कार्यक्रमास गेलो होतो. एका विभागाचे समाजाचे अध्यक्ष नेते शासकीय विश्राम गृहात भेटले. आणी तेल्याचे प्रश्न मांडत असताना त्यांनी आपली वेदना मांडली. माझ्या तालुक्यात प्रचंड मराठा समाजाचा मुक मोर्चा निघाला होता. यात मी तन मन व धनाने सामील होतो. का तर माझा व्यवसाय मोठा तो टिकला पाहिजे.
हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 2) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
एक खासदार सहा आमदार, एक महामंडळ सदस्य ढोल बडवून किंवा नंदूरबार येथे 2014 च्या निवडणूकीच्या पुर्वी झालेल्या मिटींगचे हे छोटेसे फलीत. दहा टक्के लोकसंख्येच्या विचारातून पाहिले तर पदरात काय तर टक्का ही नाही.