कोकण स्नेही ट्रस्ट शिष्यवृत्ती
श्री. मधुसुदन गोपाळ तेली, गोरेगांव पुरस्कृत, 1. कै. गोपाळ बाळा तेली, 2. कै. सिताबाई गोपाळ तेली, 3. कै. बाळकृष्ण गोपाळ तेली ह्यांच्या स्मरणार्थ
शैक्षणिक शिष्यवृत्ती अर्ज
अर्जा सबंधी नियम
तेली समाज हितवर्धक मंडळ आयोजित आपल्या साठी घेऊन येत आहेत एक धम्माल विनोदी मालवणी नाटक " गेलो भजनाक पोचलो लगनाक" याचे लेखक श्री प्रभाकर भोगले ("गाव गाता गजाली" सिरियल चे लेखक ) नाटक रविवार दिनांक 8 जुलै 2018 रोजी सकाळी ठीक 10.30 वाजता आपल्या जवळच्याच प्रभोधनकार ठाकरे नाटय़गृह, बोरिवली (पश्चिम).
तेली समाज महासंघातर्फे दि. 09 जुलै 2018 च्या ओ.बी.सी. च्या आंदोलनात सहभागी होण्याचे तेली समाज बांधवाना आवाहन वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय कोट्यात ओ.बी.सी. ना 27% आरक्षण मिळणे आवश्यक आहे. मात्र केंद्रीय वैद्यकीय समितीने देशभरातील 177 वैद्यकीय महाविद्यालयामधील केंद्राच्या 15% राखीव जागांमध्ये केवळ 2% आरक्षण ओ.बी.सी.ना दिले आहे.
ठाणे महानगर तेली समाजातील इयत्ता 8 वी ते 12 वी तसेच पदवीधर विद्यार्थी आणि त्यांचे पालक यांना आवाहन करण्यात आले आहे की, शनिवार, दिनांक 30 जून 2018 रोजी सायंकाळी ठीक 5 वा. "शैक्षणिक यशाची गुरुकिल्ली" हा कार्यक्रम खास तेली समाजा साठी ठाणे शहरातील सरकारी अधिकारी वर्ग यांच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला आहे.
अखिल भारतीय तैलिक साहू राठौर महासभा डोंबिवली शहर मुंबई द्वारा विद्यार्थी गौरव कॅरियर गाईडन्स व अतिथि स्वागत समारोह हो का आयोजन किया गया है । अखिल भारतीय तैलिक साहू राठौर महासभा डोंबिवली शहर मुंबई द्वारा हर साल दसवीं और बारहवीं में उत्तीर्ण विद्यार्थियों का भव्य सम्मान समारोह आयोजित किया जाता है ।