"तेली "
म्हणजे जिथे
वाद नाही "संवाद" आहे,
प्रश्न नाही "उत्तर" आहे,
हिँसा नाही "क्षमा" आहे,
हाव नाही "समाधान" आहे,
धमकी नाही "धमक" आहे,
तैलिक महासभा समाजाचे देणे लागते ? (भाग 2)
मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
सामाजीक संघटन करावयास उभी राहिलेली ही संघटना किमान देश पातळीवर आज चार ठिकाणी विभागली आहे. हे असे का घडले याचे चिंतन पहिले झाले पाहिजे होते. चार हि दिशाच्या राजकीय मंडळींनी आपली सोय पाहीली आणी काही राज्यात ती भक्कम करून इतर ठिकाणी नावा पुरती आपली संघटना ठेऊन तिला अखील भारतीय हे लेबल सर्व लावतात. मुळात ही सामाजीक संघटना राजकारण्यांच्या हाती गेल्या नंतर समाजाच्या मतांचे गणीत डोक्यात बसले. निवडणकी पुर्वी सामजाचे मेळावे. समाजाची ताकद, सामाज विकासाच्या गप्पा अजंठ्यावर आल्या. यातुन समाज मतावर काही सत्तेत गेले या मंडळीनी सत्तेत समाजाचा विचार केला का याचा आढावा त्यांनी दिला नाही. आम्ही मागीतला नाही. पुन्हा पाच वर्षीनी पुर्वी सारखेच सुरू होत रहावे. समाज माता केशरकाकु यांनी समाज पिंजुन काढला होता. पक्षा पेक्षा समाज मोठा मानुन त्यांनी इतर पक्षातील बांधव विजयी करण्यात आघाडी घेतली. प्रसंगी अंगावरील दागीने ही त्यांनी उमेदवाराला देऊन विजय खेचुन आणला.
तैलिक महासभा समाजाचे देणे लागते ? (भाग 1)
मोहन देशमाने, प्रसिद्धी प्रमुख, श्री. संत संताजी महाराज जगनाडे तेली संस्था, सुदूंबरे
काही दिवसा पुर्वी महाराष्ट्र प्रांतिक तेली महासभेच्या तालुका पातळीवरील मिटींगला योगायोगाने उपस्थीत होतो. एक तरूण उभा राहिला. आपल्या तडफदार भाषणात त्याने जे विचार मांडले ते प्रथम नमुद करतो. कॉलेंडर छापणे, संताजी उत्सव साजरे करणे, कोजागरी पौर्णीमा, महिलांचे हळदी कुकू, जास्ती जास्त वधु-वर मेळावे भरवणे याच साठी संघटना व पदाधीकारी वावरत असतात. यांना समाज परिवर्तनाची दिशाच नाही. ती दिशा घेणार असाल तरच संघटनेला संघटन म्हणता येईल.
रायपुर शहर जिला साहू संघ के नए पदाधिकारी
रायपुर शहर जिला साहू संघ के नए पदाधिकारी .....
अध्यक्ष - श्री मेघराज साहू
उपाध्यक्ष - 1.श्री चुनेंद्र साहू 2. श्रीमती चित्रलेखा साहू
संगठन सचिव - लीलाधर साहू
संयुक्त सचिव -
1.श्री दाऊ लाल साहु 2. श्री देव कुमार साहू 3. श्री सोमनाथ साहू 4. श्रीमती बीजक साहू 5. श्रीमती किरण साहू
भक्त शिरोमणि माता कर्मा जी का जन्म नागौर जिले की मकराना तहसील के कालवा गाँव में जीवनराम के घर चार सौ साल पहले सन् 1614 (विक्रमी 1671 की श्रावण कृष्णत व्दाीदशी) को हुआ था । काफी जप-तप करने के बाद होने की वजह से इस कन्या( का नाम कर्मा रखा गया । करमा के जन्मि पर पूरे गांव में मंगल गीत गाये गये । बाल्य काल से ही कर्मा के चेहरे पर एक अनूठी आभा दिखाई पड़ती थी । अकेली होने से वह घर की लाड़ली थी, पर खेल-कूद के स्थाभन पर घर के एकान्ती में वह पालथी मार कर बैठ जाती और चारभुजा नाथ को निहारती रहती । जीवनराम का घर कालवा के चारभुजा नाथ मंदिर में ही था और घर के आंगन से मंदिर में स्थित भगवान की मूर्ति साफ दिखाई देती थी । भगवान की सेवा-पूजा का काम जीवनराम ही करते थे ।