नागपूर: विदर्भ तेली समाज महासंघाचे सरचिटणीस प्रा. डॉ. नामदेवराव हटवार लिखित "डॉ. मेघनाथ साहा व्यक्ती व कार्य " या पुस्तकाचे प्रकाशन सेवादल महिला महाविद्यालय येथे करण्यातआला. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा. संजय शेंडे कार्याध्यक्ष पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाचे उद्घाटन डॉ. प्रा. संजय ढोबळे शास्त्रज्ञ भौतिकशास्त्र विभाग रातुम नागपूर विद्यापीठ
नागपूर : सर्व जाती धर्मातील विवाहोत्सुक विधवा - विधूर घटस्फोटीत, अंध अपंग, मुक- बधीर, पांढरे डांग व प्रौढांचा विवाह होण्यासाठी. मानवी जिवनांचा आनंद घेण्यासाठी विशेषतः विधवा-विधुर व घटस्फोटीतांच्या पुनर्विवाहास समाज मान्यता मिळवून देण्याच्या उद्देशाने विदर्भ तेली समाज महासंघ व महात्मा शंभुक, संताजी, डॉ. मेघनाद साहा प्रबोधन मंच नागपूर च्या
अखिल तेली समाज सांस्कृतिक सेवा संस्था नागपुर च्या वतीने जिल्हाधिकारी यांना समाजाच्या वरिष्ठ नेत्यांच्या घरावर, कुटुंबियांवर व कार्यालयावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ निवेदन दिले. मा. डॉ.विपीन इटणकर, जिल्हा अधिकारी नागपूर मार्फत मा. राज्यपाल, महाराष्ट्र राज्य यांना निवेदन देण्यात आले
मराठा समाजाचे स्वतंत्र आरक्षणास आमचा विरोध नसतानाही, त्याचे आंदोलकांनी आपल्या तेली समाजाचे अखिल भारतीय तैलिक शाहु सभेचे राष्ट्रीय अध्यक्ष, माजी मंत्री मा. श्री. जयदत्त अण्णा क्षिरसागर व महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा, युवक आघाडीचे प्रदेश अध्यक्ष आमदार मा. श्री. संदिपजी क्षिरसागर यांच्या कार्यालयाची तोडफोड करुन, त्यांचे घर पेटविण्यात आले
नि:शुल्क नोंदणी - जवाहर विद्यार्थी गृह संस्थे तर्फे 14.11.23 रोजी दिवाळी निमित्त वर वधू - वर मेळाव्याचे आयोजन सिव्हिल लाईन येथे होणार असून "सुयोग" पुस्तकाचे प्रकाशन करण्यात येईल. तेली समाजातील युवक युवती आपली नावे दि.20.09.23 पर्यंत सिव्हिल लाईन व नंदनवन कार्यालयात दोन पासपोर्ट साइज फोटो सह नोंदणी करावी.