Sant Santaji Maharaj Jagnade
मान्यवरांचे मार्गदर्शन संताजींच्या दिनदर्शिकेचे प्रकाशनगडचिरोली : श्री संत जगनाडे महाराज यांच्या विचारांची समाजाला गरज असून विज्ञानवादी दृष्टीकोन समाजात रुजविण्याकरिता सर्वांनी प्रयत्न करावे, असे आवाहन संताजी स्मृती प्रतिष्ठानच्या संचालकांनी केले.
आगामी लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सर्वच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्ष कामाला लागलेली आहे अशातच सर्वात जास्त लोकसंख्या असलेला तेली समाज आज सर्वच राष्ट्रीय व प्रादेशिक पक्षाच्या माध्यमातून दुर्लक्षित होताना दिसत आहे. त्यामुळे या समाजाला लोकसंख्येच्या दृष्टीने राजकीय क्षेत्रात भागीदारीसाठी मैदानात उतणार आहे.
कोरपना श्री संत संताजी जगनाडे महाराज बहुउद्देशीय तैलिक विकास संस्था कोरपना यांच्या वतीने नुकतेच संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची पुण्यतिथी कोरपना शहरात मोठ्या भक्तीभावाने आयोजित करण्यात आली. यानिमित्य श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांची पालखी राम मंदिर ते नवनिर्मित संत संताजी जगनाडे महाराज मंदिरापर्यंत काढण्यात आली. श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व महाआरती करण्यात आली.
श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी स्मरणोत्सव सोहळा, कार्यक्रम पत्रिका, मंगळवार, दि. ९ जानेवारी २०२४ सकाळी ९.०० वा, स्थळ • श्री संत संताजी जगनाडे महाराज स्मारक जगनाडे चौक, ग्रेट नाग रोड, नंदनवन, नागपूर- ९. संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी पर्वावर या सोहळ्यास आपन सर्वांची उपस्थिती प्रार्थनिय आहे.
तेली समाज संस्था, बाराभाटी / रेल्वे श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा कार्यक्रम ०२ जानेवारी २०२४ रोज मंगळवार स्थळः-श्री.संत जगनाडे महाराज चौक बाराभाटी, तेली समाज संघटना, बाराभाटी च्या वतीने श्री संत संताजी जगनाडे महाराज पुण्यतिथी सोहळा आयोजित केला असून उपरोक्त कार्यक्रमास सर्वांची उपस्थिती राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.