नागपुर. संताजी कल्याणकारी मंडल व संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा नियोजित संत शिरोमणी संत जगनाडे महाराज पुण्यतिति के अवसर पर भव्य रक्तदान, स्वास्थ्य जांच शिविर, नेत्ररोग चिकित्सा व चष्मा वितरण के साथ ही समाज प्रबोधन का भव्य कार्यक्रम भगवती सभागृह त्रिमूर्ती नगर में संपन्न हुआ. कार्यक्रम के अध्यक्षता जवाहर विद्यार्थी गृह के अध्यक्ष रमेश गिरडे ने की.
नागपूर पी. डब्ल्यू. एस. महाविद्यालयातील अर्थशास्त्राच्या निवृत्त प्रा. डॉ. आशा लांजेवार यांना राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. राष्ट्रीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळ्यात डॉ. श्रीराम कऱ्हाळे यांच्या हस्ते डॉ. लांजेवार यांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. डॉ. लांजेवार यांनी शैक्षणिक क्षेत्रात दिलेल्या योगदानाबद्दल तसेच सामाजिक, सांस्कृतिक, साहित्य, कला
मौजा- राका / पळस. येथे. श्री संत संताजी महाराज स्मारक समिती राकाच्या वतीने दिनांक २९ / १२ / २०२२ रोज गुरुवारला दुपारी १२.०० वाजता दिप प्रज्वलन व श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती संत तुकाराम महाराज स्मृती सोहळा निमित्त दिपप्रज्वलकः मा. मनोहरजी चंद्रीकापुरे अध्यक्ष : मा.सौ. संगिताताई खोब्रागडे, सभापती पं.स. सडक / अर्जुनी उपाध्यक्षः मा. कु. कविताताई रंगारी जि.प.सदस्या विशेष अतिथी सर्वश्री :- मा. शेषरावजी गिन्हेंपुजे अध्यक्ष युवा आघाडी विदर्भ तेली समाज महासंघ
चंद्रपूर तेली युवक मंडळ जिल्हा चंद्रपूरच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा रविवार दि. ८ जानेवारी २०२२ ला सकाळी ११:०० वाजता मातोश्री सभागृह खनके वाडी ताडोबा रोड, तुकुम, चंद्रपूर येथे भव्य उपवधू उपवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात येत आहे. समाजातील गरीब व होतकरू मुला-मुलींना योग्य स्थळ शोधण्यासाठी नाहक त्रास सहन करावा लागतो.
संताजी कल्याणकारी मंडळ व संताजी ब्रिगेड तेली समाज महासभे तर्फे संत शिरोमणी संत जगनाडे महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भव्य रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर, नेत्ररोग तपासणी व चष्मे वाटप, कार्यक्रम व समाज प्रबोधनाचा भव्य कार्यक्रम भगवती सभागृह त्रिमूर्ती नगर या ठिकाणी संपन्न झाला, या कार्यक्रमाचे अध्यक्ष मा श्री रमेश जी गिरडे, (अध्यक्ष ) जवाहर विद्यार्थी गृह हे होते.