भिवापूर : उमरेड येथील नगरपरिषद व महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा यांच्या सयुक्त विद्यमाने पंडित दिनदयाल उपाध्याय सभागृह येथे जागतिक महिला दिनाचे औचीत्य साधून विविध क्षेत्रात कामगिरी करणाऱ्या ५१ महिलांचा सन्मान खासदार कृपाल तुमाने, आमदार राजु पारवे, माजी आमदार सुधीर पारवे, उपविभागीय अधिकारी चंद्रभान खंडाईत, मुख्याधिकारी मंगेश खवले
कर्मादेवी देश-विदेश में सर्व साहू ( तेली ) समाज की आराध्य देवी कर्माबाई की गौरव गाथा जन-जन के मानस में श्रद्धा भक्ति के भाव से विगत हजारों वर्षों से चली आ रही है। इनका जन्म संवत १०७३ सन १०१७ ई. में पाप मोचनी एकादशी पर हुआ था। इस वर्ष मां कर्मादेवी की जयंती शनिवार १८ मार्च २०२३ को है।
मौदा . संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा, मौदा तालुकाध्यक्ष कामिनी प्रल्हाद हटवार यांच्या संकल्पनेतून अरोली येथे जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले. यामध्ये संकटांना न डगमगता धैर्याने तोंड देणाऱ्या मंगला खरवडे, लता जुमडे, रोशनी हटवार या महिलांचा कामिनी हटवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
उमरेड : महाराष्ट्र प्रांतिक तैलीक महासभा उमरेड तथा नगर परिषद उमरेड यांच्या संयुक्त विद्यमाने प. दीनदयाल नाट्य सभागृह, उमरेड येथे दिनांक ११ मार्चला विविध क्षेत्रातील व विविध समाजातील विशेष कामगिरी करणाऱ्या (५१) महिलांना सन्मानित करण्यात आले.
संताजी संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महिला क्रांती आघाडीचे जागतिक महिला दिन 11/03/2023 दुपारी 1 वाजता संपन्न. नामदेवराव रोकडे संताजी सभागृह गरोबा मैदान छापरू नगर नागपूर येथे संताजी ब्रिगेड तेली समाज महासभा महिला क्रांती आघाडी नागपूर शहर तर्फे जागतिक महिला दिनाचा कार्यक्रम थाटात व उत्साहात साजरा करण्यात आला.