आरमोरी, - राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने 26 डिसेंबर 2018 रोजी काढलेल्या परिपत्रकात महाराष्ट्राचे थोर संत व तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती 8 डिसेंबर रोजी साजरी करण्याकरिता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
तेली समाज संस्था, गोंदिया विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा गोंदिया द्वारा आयोजित ३९८ वी श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम गुरुवार, दि. ८ डिसेम्बर २०२२. स्थळ : श्री संत संताजी जगनाडे सांस्कृतिक भवन, मेघनाथ साहा नगर, पिंडकेपार रोड, गोंदिया प्रमुख पाहुणे : मा. श्री शेषरावजी गिऱ्हेपुंजे : कार्यक्रमाचे अध्यक्ष
आरमोरी:- युवारंग द्वारा संचालित राजमाता जिजाऊ शक्ती कराटे ग्रुप तर्फे आज दि. ८डिसेंबर २०२२ ला सकाळी ठीक ७:३० वाजता जुना बस स्टँड ,आरमोरी येथे असलेल्या संत संताजी जगनाडे यांच्या स्मारकाला राजमाता जिजाऊ शक्ती कराटे ग्रुप ,आरमोरी तर्फे माल्यार्पण व पुष्पर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी राजमाता जिजाऊ शक्ती कराटे ग्रुप चे मुख्य प्रशिक्षक
विदर्भ तेली समाज महासंघ द्वारे आयोजित श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज जयंती सोहळा, समाज प्रबोधन मेळावा व वर-वधु परिचय मेळावा कार्यक्रमाची रुपरेषा सकाळी 10.00 वा. संताजी शोभायात्रा (हनुमान मंदिर, दुर्गा चौक ते कार्यक्रम स्थळ) कार्यक्रम रूपरेषा सकाळी 11.30 वा. रांगोळी व पुष्पगुच्छ स्पर्धेचे अवलोकन दुपारी 12.00 वा. मान्यवरांचे व पाहुण्यांचे स्वागत सत्कार मुर्तींचे सत्कार दुपारी ०३.०० वा. वर-वधु परिचय मेळावा
नागपूर, ५ डिसेंबर नागपूर सुधार प्रन्यासने श्री संताजी जगनाडे महाराज स्मारक समितीला दिलेल्या जमिनीचे अधिग्रहण मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने रद्द केले आहे. तसेच राज्य सरकारचा ९ जून २०१७ चा संबंधित शासन निर्णय रद्द करून नियमानुसार भूखंड वाटपाची प्रक्रिया नव्याने राबविण्याचा आदेशही दिला आहे.