कळंब दि.८ - प्रतिवर्ष प्रमाणे या ही वर्षी संतशिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची ३९८ वी जयंती तेली समाज सेवाभावी संघा च्या वतीने संतशिरोमणी मन्मथ स्वामी महाराज मठ कळंब येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त आयोजित कार्यक्रमात संत जगनाडे महाराजांच्या प्रतिमेचे पुजन व आरती तसेच वृक्ष रोपण लिंगायत संघर्ष समिती महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र आबा मुंडे यांच्या हस्ते करण्यात आले.
महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा यवतमाळ जिल्हा शाखा तसेच श्री संताजी शिक्षण प्रसारक मंडळ यवतमाळ चे वतीने श्री संताजी मंदिर संकट मोचन रोड यवतमाळ येथे आज दिनांक ८/१२/२०२२ रोजी श्री संताजी महाराज जयंती उत्सव साजरा करण्यात आला प्रांतिक चे श्री विलासराव गिरोलकर व सौ रुपाली ताई गीरोलकर यांचे हस्ते अभिषेक करण्यात येऊन प्रांतिक जिल्हाध्यक्ष दिलीप बारडे श्री संताजी शिक्षण मंडळा चे अध्यक्ष
दि.8/12/2022 रोजी नागपूर येथील नंदनवन परिसरातील जगनाडे चौकातील संत शिरोमणी श्री संताजी जगनाडे महाराजांच्या पुतळ्याला, महाराजांजच्या जयंती निमित्त, अखिल तेली समाज सांस्कृतिक सेवा संस्था व वर वधू सुचक मंडळा तर्फे आयोजित जयंती समारंभात तेली समाजाचे आराध्य दैवत व जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या बारा टाळकऱ्यापैकी एक व
आरमोरी, - राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने 26 डिसेंबर 2018 रोजी काढलेल्या परिपत्रकात महाराष्ट्राचे थोर संत व तेली समाजाचे आराध्य दैवत संत श्री संताजी जगनाडे महाराज जयंती 8 डिसेंबर रोजी साजरी करण्याकरिता महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
तेली समाज संस्था, गोंदिया विदर्भ तेली समाज महासंघ जिल्हा गोंदिया द्वारा आयोजित ३९८ वी श्री संत संताजी जगनाडे महाराज जयंती कार्यक्रम गुरुवार, दि. ८ डिसेम्बर २०२२. स्थळ : श्री संत संताजी जगनाडे सांस्कृतिक भवन, मेघनाथ साहा नगर, पिंडकेपार रोड, गोंदिया प्रमुख पाहुणे : मा. श्री शेषरावजी गिऱ्हेपुंजे : कार्यक्रमाचे अध्यक्ष