Sant Santaji Maharaj Jagnade
एरंडेल तेली समाज हितकारिणी मंडळ, नागपूर द्वारा आयोजित सामुहिक विवाह सोहळा, रविवार दि. ७ मे २०२३ सायं. ७.०० वाजता (गोरज मुहूर्त) स्थळ : रॉयल माँ गंगा सेलिब्रेशन लॉन, पारडी, पुनापुर, भंडारा रोड, नागपूर येथे संपन्न होत असून आपण सर्व सहपरिवारांसह उपस्थित राहून वधु-वरास शुभाशिर्वाद दयावे, ही विनंती करण्यात आलेली आहे.
विधायक कृष्णा खोपड़े का सपना होगा साकारनागपुर । पूर्व नागपुर के विधायक कृष्णा खोपड़े का सपना जल्द ही साकार होने जा रहा है। राज्य सरकार ने विगत कई वर्षों से निधि के अभाव में रुकी श्री संताजी जगनाडे महाराज आर्ट गैलरी प्रकल्प के लिए ६. २७ करोड़ रुपये मंजूर कर उसे प्रशासकीय मान्यता प्रदान की है।
शिबीर कार्यक्रम दिनांक ०४ मे २०२३ ते ११ मे २०२३ पर्यंत सकाळी ०६.१५ ते ०८.१५ पर्यंत शिबीर स्थळ जवाहर विद्यार्थी गृह, हसनबाग, पाण्याच्या टाकी जवळ, नंदनवन, नागपूर. म्युझिक योगा, चित्रकला, अध्यात्म, नृत्य, वैज्ञानिक दृष्टीकोन, कुटुंब सन्मान व एकता, पर्यावरण संवर्धन, क्रांती गीत, बीजगणित, अंधश्रद्धा, आत्म संरक्षण, मोबाईल दुष्परिणाम
श्रीग्रुप फाऊंडेशन नाशिकचा सामाजिक उपक्रम ९ वार्ड सर्वजातीय व राज्यस्तरीय अंध-अपंग, मुकबधिर, व्यंग, विधवा-विधूर व घटस्फोटीत वधू-वर परिचय मेळावा, रविवार दि. १६ एप्रिल २०२३, सकाळी १० ते दु. ४ ठिकाण : कै. रमेशशेठ वामनराव चांदवडकर नगर, प. सा. नाट्यगृह, नेहरू गार्डन, शालिमार चौक, नाशिक. फॉर्म पाठविण्याची अंतिम तारीख ५ एप्रिल २०२३
कामठी, ता. ३ : अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे राष्ट्रीय सरचिटणीस रामलाल गुप्ता यांनी श्री. संताजी नवयुवक मंडळ, महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष सुभाष घाटे यांची अखिल भारतीय तैलिक साहू महासभेचे राष्ट्रीय संघटन सचिव तथा महाराष्ट्र व गोवा राज्याचे प्रभारी पदावर नामनिर्देशन केले आहे.