नाशिक जिल्हा तैलीकमहासभा उत्तर चे उपाध्यक्ष मा.नगराध्यक्ष मा.अरुण पाटील तालुकाध्यक्ष ऍड.बी.आर.चौधरी, सचिव श्री समाधान चौधरी, शहराध्यक्ष श्री दिलीप सौंदाणे,महिला आघाडी तालुकाध्यक्षा श्रीमती ज्योत्स्ना सौंदाणे,शहराध्यक्षा सौ.मिना देहाडराय व इतर महिला प्रतिनिधी व युवा मंच प्रतींधींच्या हस्ते प्रतिमपुजन व दीपप्रज्वलन करून संताजी पुण्यतिथी सोहळा
अहमदनगर : आज प्रत्येक मनुष्य हा आत्मकेंद्री बनत चालला आहे. मी, माझे, मला या मानसिकतेतून जात असतांना समाज, मित्र, परिवार यांना विसरत आहेत. अशा परिस्थितीत समाजातील प्रत्येक घटकांचा विकास व्हावा, समाजाला दिशा मिळावी, समाजाचे प्रश्न सुटावेत यासाठी तिळवण तेली समाज ट्रस्ट समाजाचे संघटन करुन समाजोन्नत्तीचे काम करत आहे. समाजातील प्रत्येक घटकांसाठी विविध उपक्रम
प्रतिवर्षीप्रमाणे श्री संत शिरोमणी संताजी महाराज जगनाडे यांची ३३४ वी पुण्यतिथी मार्गशिर्ष शनिवार, दि. ०१/०१/२०२२ रोजी त्या निमित्ताने सर्व तेली समाज बांधवाच्या वतीने खालील कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. कार्यक्रमाची रुपरेषा * बुधवार, दि. २९/१२/२०२१ शिवलिलामृत पारायण स. ५ ते ७ वा. शुक्रवार, दि. ३१/१२/२०२१ रोजी सायंकाळी ७ वा. हरिपाठ
श्रीरामपूर:- महाराष्ट्र तैलिक महासभे मार्फत आयोजित समाज जोडो अभियानांतर्गत रथयात्रेचे दिले.२० डिसेंबर रोजी श्रीरामपूर शहरात आगमन झालं.बेलापूर रोडवरील जयबाबा प्रेससमोरील श्री.किरण वनदेव सोनवणे यांच्या घरी तेली समाज बंधू भगिनींनी रथयात्रेचे उस्फू्र्त स्वागत केले. श्री संत संताजी जगनाडे महाराज यांच्या जयंती दिनी पुणे जिल्ह्याच्या मावळ तालुक्यातील सुदुंबरे
कसबेडिग्रज : शासनाकडून ओबीसीचे आरक्षण रद्द केले आहे. आता ते फक्त निवडणुकीपुरते मर्यादित असले तरी यापुढे सर्व क्षेत्रातील आरक्षण रद्द होण्याची चिन्हे आहेत. तेव्हा असंघटित लोकांवर अन्याय होईल. यापुढे ओबीसी आरक्षणासाठी सर्वांनी संघटित होणे महत्त्वाचे आहे, म्हणूनच संघटित लोकच यापुढे सुलभ पद्धतीने जीवन जगतील, असे मत महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभेचे कोषाध्यक्ष गजानन शेलार यांनी व्यक्त केले.