दि. 26 जानेवारी 2022, भारताचा ७३ वा प्रजासत्ताक दिनाच्या निमीत्ताने तिळवण तेली समाज, पुणे कार्यालयात, समाजभूषण आबा बागूल मा उपमहापौर पुणे म. न. पा, विद्यमान काँग्रेस गट नेते यांच्या हस्ते झेंडवंदनाचा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडला. या कार्यक्रम प्रसंगी स्थानिक नगरसेवक श्री. विशालशेठ धनवडे, तिळवण तेली समाज संस्थेचे अध्यक्ष श्री. घनशामशेठ वाळुंजकर, सर्व विश्वस्त मंडळ,
नाशिक :नविन नाशिक तेली समाजाच्या वतीने जगद्गुरु संत तुकाराम महाराजांच्या मूळ गाथेचे लेखनकर्ते राष्ट्रसंत संताजी जगनाडे महाराज यांच्या ३३४ व्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन सोहळा साजरा करण्यात आला. पुण्यतिथीचे औचित्य साधून नवीन नाशिकमधील पत्रकारांचा गौरव करण्यात आला.
घोटी - संत शिरोमणी श्री संताजी महाराज जगनाडे यांचा पुण्यतिथी सोहळा मोठ्या भक्तिभावात घोटीत साजरा करण्यात आला. अभंगांच्या गजरात, संताजींचा जयजयकार करत समाज बांधवांनी सोहळ्यात सहभाग घेतला. प्रख्यात कीर्तनकार ह.भ.प. केशव महाराज उखळीकर यांच्या श्रुश्राव्य कीर्तनातही भाविक वर्ग मंत्रमुग्ध झाला होता.
तेली युवा आघाडीच्या वतीने तेलीखुंट येथे "संत श्री संताजी महाराज चौक" या फलकास पुष्पहार अर्पण करण्यात आला.श्री संताजी जगनाडे महाराज यांचा जयजयकार व जयघोष करण्यात आला. याप्रसंगी युवा आघाडीचे अध्यक्ष गणेश धारक, अनिल देवराव, गणेश म्हस्के, उमाकांत डोळसे, शुभम भोत, नागेश भागवत, दिपक शेलार, उमेश काळे, सागर भगत,
श्री संताजी नागरी पतसंस्थेच्या वतीने डाळमंडई येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पतसंस्थेचे चेअरमन सौ.मीराताई डोळसे,व्हाईस चेअरमन सिंधुताई शिंदे,संचालिका जयश्रीताई धारक,रेखाताई घोडके,मेघाताई म्हस्के,श्रीमती अलका डोळसे या महिला संचालकांच्या वतीने बुंदीचे लाडू वाटप करण्यात आले.