Sant Santaji Maharaj Jagnade
जळगाव जिल्हा तेली समाज शिक्षण प्रसारक मंडळ, जळगाव आयोजित राज्यस्तरीय वधु - वर पालक परिचय मेळावारविवार, दिनांक 20 नोव्हेंबर 2022 ठिकाण :“समाजरत्न" स्व.आर.टी.आण्णा चौधरी नगर मॉर्डन गर्ल्स हायस्कूल, स्टेट बँक मुख्य शाखेजवळ, जळगाव. परिचय पुस्तिकेसाठी वधू-वरांची माहिती फॉर्म स्विकारण्याचे ठिकाण : तेली समाज मंगल कार्यालय, ढाके कॉलनी, प्रताप नगर, गणेश कॉलनी रोड, जळगाव.
दि १२ - तेली समाज तेल घाणा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुणे या संस्थेच्या वतीने दि.११ सप्टेंबर रोजी पुणे येथे तेली समाजातील तेल घाणा व्यवसाय करणाऱ्या समाजातील नवउद्योजकांचा सत्कार करण्यात आला. यात गेवराईतील राजेंद्र बरकसे आणि कैलास टोणपे या दोघांचा सत्कार करण्यात आला. यावेळी रोहिदास उबाळे, सम्राट तेली , कचरू वेळंजकर, किर्वे, निशाताई करपे,
मौदा शहर के वेलणकर, निशा करपे, नानासाहब उद्योजक मोहनदास भोंगाडे को तेली चिखलेकर, सचिन काले, ओंकार समाज तेलघानी प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुणे की ओर से हाल ही में सम्मानित किया गया. यह कार्यक्रम वीर बाजी पासलकर स्मारक सिंहगड रोड राजाराम पुलिया के पास पुणे में लिया गया. खास बात यह है कि नागपुर जिले से लकड़ी के तेल घाणी का व्यवसाय करने वाले मोहन भोंगाडे
गेवराई (प्रतिनिधी ) - तेली समाज तेल घाणा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य पुणे या संस्थेच्या वतीने दि.११सप्टेंबर रोजी रविवार सकाळी ११ वा वीर बाजी पासलकर स्मारक सभागृह पुणे येथे तेली समाजातील तेल घाणा व्यवसाय करणाऱ्या समाज बांधवाचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रोहिदास उबाळे, सम्राट तेली ,कचरू वेळंजकर. किर्वे. निशाताई करपे, नानासाहेब चिलेकर,
भाजपा महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तथा तेली समाजाचे नेते मा. आ. श्री.चंद्रशेखर बावनकुळे साहेब दिनांक 13 सप्टेंबर 2022 रोजी नंदुरबार जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांच्या प्रमुख उपस्थितीत व तेली समाजाचे ज्येष्ठ नेते काकासाहेब हिरालाल चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली प्रदेश तेली महासंघ नंदुरबार जिल्ह्याची बैठक छत्रपती शिवाजी महाराज नाट्यमंदिर येथे संपन्न झाली.