Sant Santaji Maharaj Jagnade Sant Santaji Maharaj Jagnade
संत संताजी महाराज जगनाडे

राजुर येथे गुण गौरव समारंभ

     राजुर  - अकोले तालुका तैलिक महासभेने 10 वी 12 वी प्राविण्य मिळवलेल्या विद्यार्थींचा व जेष्ठ नागरीकांंचा सत्कार सोहळा आयोजित केला होता. या अ. नगर उत्तर म. तैलिक सभेचे उपअध्यक्ष श्री. सोमनाथ बनसोडे सर यांचा वाढदिवस ही होता.

दिनांक 03-09-2017 02:19:59 Read more

पाटलाचा वाडा व ब्राह्मणांचे पंचांग याची पडताळणी

पडताळणी ही भानगड काय असते भाऊ ?  ( भाग 3 )  

    पाटलाने व ब्राह्मण समाजाने आपली पडताळणी केली आहे. या पडताळणीतून त्यांनी आपल्याला एक प्रमापत्र दिले. तुम्ही विर अहात, तुम्ही मोठे आहात. तुमचा शत्रू दूर नसतो तुमचा शत्रू तुमच्या जवळचाच आहे. जात मोठी करावयाची असेल तर तुमच्या जवळच्या रक्ताच्या भावकीच्या माणसात लढा ही लढाई सोपी आसते. या लढाईतून तुम्ही झटपट मोठे व्हाल.

दिनांक 03-09-2017 02:04:33 Read more

न्यायधीश व आरोपी एकाच जातीतील असतात तेंव्हा ???

पडताळणी ही भानगड काय असते भाऊ ?  ( भाग 2 )

    ज्या ठिकाणी  यशाचे रस्ते असतात. ज्या ठिकाणी आपल्या पुर्वजांनी संघर्ष करून इतिहास घडविला. ज्या ठिकाणी आपली स्फुर्ती केंद्रे असतात. या ठिकाणाची आपली पडताळणी पहावयाची असेल तर एक उदहरण देऊन पुढे पाहू. संत तुकाराम संत संताजींनी आपल्या जातींची स्वत: पडताळणी केली होती.

दिनांक 03-09-2017 01:58:42 Read more

पडताळणी ही भानगड काय असते भाऊ ?

पडताळणी ही भानगड काय असते भाऊ ?  ( भाग 1 )

    आम्ही पडताळणी आपल्यात नेहमी करतो. समाज पातळीवर आम्ही अग्रेसर या ठिकाणी आम्ही राजे आसतो. या ठिकाणी आमचा निर्णय हाच अंतिम असतो. तो इतका असतो की यात आमचे इतके दर्दी आम्हीच आसतो. आपल्या पडताळणीचे विषय आपन कोणते असतात. ते पाहू ?

दिनांक 03-09-2017 01:52:01 Read more

तेली समाज वधु वर मेळाव्यातील जाहिरातींना ही सलाम

आपल्या छाताडावर नाचनार्‍यां मराठा व ब्राह्मणांना लाखो सलाम !!!  भाग 3  मोहन देशमाने,  उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र

    गत 4/5 वर्षातील वधु-वर मेळाव्यातील जहिराती, उद्घाटक, उपस्थीत मान्यावर यावर नजर टाका समाज बाह्य विशेषत: मराठा समाजातील नेत्यांची नावे पहा. याच मंडळींनी निवडणुकीत मराठा - कुणबी ही प्रमाण पत्रे आणुन निवडणूक लढवली.  दोन्ही पक्षात हीच मंडळी. निवडून येणार्‍या मराठा हे नक्की. कारण हीच मंडळी भाजपा, सेना, काँग्रेस या पक्षा तर्फे उभी होती. अपवाद म्हणून एखादा उभा केला पण मराठा ह्या जातदांडग्या समोर तो पाला पाचोळा झाला. हा पाला पाचोळा का झाला यावर भाष्य करणे मी अनेकांच्या बाबत गुन्हेगार आहे. कारण गत वर्षी या लबाड मराठा मंडळींचे सहकार्य न घता मेळावा भरवा असे लेखन करताच महाशयांनी सांगीतले असले लिखान करू नका ? जर कराल तर ?

दिनांक 14-03-2017 20:05:38 Read more

About Us

Teliindia.in it is a website
of teli Galli magazine.
It is about teli Samaj news and
teli Samaj matrimonial From 40 years

Thank you for your support!

Contact us

Teli India, (Abhijit Deshmane)
Pune Nagre Road, Pune, Maharashtra
Mobile No +91 9011376209, +91 9011376209
Email :- Teliindia1@gmail.in