Sant Santaji Maharaj Jagnade
महाशिवरात्री के शुभ अवसर पर शिवभक्तो को सोमनाथ दमण में साहू तेली समाज समिती वापी एंव भारतीय तैलिक साहू राठौर महासभा दमणं एंव दिव के द्वारा सरबत एव पानी पिलाकर भक्तो को सेवा दि गयी ।
इंदुरी गावचे भूमिपुत्र, मावळ तेली समाज्याची शान, निर्भीड कर्तव्यदक्ष डयाशिंग वेक्तिमत्व सहाय्यक पोलीस आयुक्त श्री. शांतारामजी अवसरे,साहेब यांना त्यांच्या सेवेमध्ये द्विदित्यमान कामगिरी केल्या बद्दल भारत सरकारच्या वतीने राष्ट्रपती शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
पुणे - मावळ तालुक्यातील तेली समाज बांधवांनी तालुक्यातील तेली समाज्याच्या ज्या समाजबांधवांची पोलीस पाटीलपदी नियुक्ती झाली आहे. अश्या पाटलांच्या सत्कार करण्यात आला.
घोटी यथे तेली समाजाच्या वतीने दोंडाईचा येथे एका नराधम समाजकंटकाने 6 वर्षाच्या एका अल्पवयीन चिमुरडीवर अत्याचार केला. त्याचा जाहीर निषेध करत त्या समाजकंटकाला त्वरीत अटक करावी व पिडीत चिमुरडीला लवकरात लवकर न्याय मिळावा घोटी पोलीस स्टेशनमध्ये निवेदन देण्यात आले.
दिंडोरी खेडगाव येथे समस्त तेली समाज बांधव ,संताजी युवक प्रतिष्टान,संताजी महिला मंडळ यांच्या उपस्तीत धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे तेली समाज्याचा पाच वर्षीय बालिकेवर एका नराधमाणे अत्याचार केला याच्या निषेधार्थ खेडगाव येथे मूक मोर्चा काढून खेडगाव पोलीस स्टेशन येथे निवेदन देण्यात आले