Sant Santaji Maharaj Jagnade
हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 6) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
समाजाचा विकास करावयाचा असेल. लाभाची पदे एक दिली म्हणजे अबाधी अबाधात वाटत असेल तर ही माणसीकता पहिली बदली पाहिजे. समाजाच्या मागील नेत्यांनी काँग्रेसच्या समोर अशाच हालग्या वाजवल्या गावात विकासाची दवंडी देऊन आपल्या विकासाला भकास पण दिले.
हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 4) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
परवा एका कार्यक्रमास गेलो होतो. एका विभागाचे समाजाचे अध्यक्ष नेते शासकीय विश्राम गृहात भेटले. आणी तेल्याचे प्रश्न मांडत असताना त्यांनी आपली वेदना मांडली. माझ्या तालुक्यात प्रचंड मराठा समाजाचा मुक मोर्चा निघाला होता. यात मी तन मन व धनाने सामील होतो. का तर माझा व्यवसाय मोठा तो टिकला पाहिजे.
हे ढोल बडवून काय मिळाले ? (भाग 2) मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
एक खासदार सहा आमदार, एक महामंडळ सदस्य ढोल बडवून किंवा नंदूरबार येथे 2014 च्या निवडणूकीच्या पुर्वी झालेल्या मिटींगचे हे छोटेसे फलीत. दहा टक्के लोकसंख्येच्या विचारातून पाहिले तर पदरात काय तर टक्का ही नाही.
श्री. शांताराम गोपाळ देशमाने, संस्थापक अध्यक्ष , सांगली, जिल्हा तेली, समाज, पेठ
आदरनीय भगवान बागुल सरांनी आपले विचार व्यक्त करण्यास सुचीत केल्यावरुन मी सांगली, सातारा, कोल्हापुर इ.जिल्हयातील तेली समातातील विवाह समस्या बाबत स्पष्टता करत आहे.
हवेली तालुक्यातील शिवापूरच्या सरपंचपदी शारदा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यापुर्वीच्या सरपंचानी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे सरपंच पदासाठी निेवडणूक झाली.