Sant Santaji Maharaj Jagnade श्री. शांताराम गोपाळ देशमाने, संस्थापक अध्यक्ष , सांगली, जिल्हा तेली, समाज, पेठ
आदरनीय भगवान बागुल सरांनी आपले विचार व्यक्त करण्यास सुचीत केल्यावरुन मी सांगली, सातारा, कोल्हापुर इ.जिल्हयातील तेली समातातील विवाह समस्या बाबत स्पष्टता करत आहे.
हवेली तालुक्यातील शिवापूरच्या सरपंचपदी शारदा यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यापुर्वीच्या सरपंचानी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते. त्यामुळे सरपंच पदासाठी निेवडणूक झाली.
पाथर्डी तालुक्याच्या संताजी परिषदेच्या अध्यक्षपदी पाथर्डी येथील पार्थ नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन संदीप बनसोड यांची निवड करण्यात आली आहे. संताजी परिषदेचे जिल्हाध्यक्ष मदन गडदे यांनी ही निवड जाहीर केली आहे. संघटनेच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू व लवकरच तालुका कार्यकारिणी जाहीर करू असे तालुकाध्यक्षपदावर निवड झाल्यानंतर बनसोड यांनी सांगितले.
भाजपा, खासदार रामदास तडस व तेली समाज भाग 2 - श्री. मोहन देशमाने, उपाध्यक्ष ओबीसी सेवा संघ महाराष्ट्र
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी तेली हे याबद्दल सोशल मीडियावर काही पोरांनी काही मते व्यक्त केली. याही बाबी आपण बाजूला ठेवू. आपण एवढ्या बाबींवर लक्ष केंद्रित करू. निवडणुकीपूर्वी मोदी बंधूंनी नंदुरबार येथे मिटींग घेउन समाजाला आव्हान केले समाजाचे सहकार्य हवे आहे.
श्री संताजी प्रतिष्ठान, कोथरूड, पुणे (रजि. नं. महा.एफ २६३७२/२०१०/पुणे) आयोजित भव्य राज्यस्तरीय तेली समाज वधू - वर पालक परिचय मेळावा, पुणे शनिवार दि. १४/०४/२०१८ रोजी सकाळी १० ते सायं. ६ पर्यंत स्थळ : सृष्टी गार्डन, प्लॉट नं. १, म्हात्रे पुलाजवळ, एरंडवणे, पुणे ४११ ०३८